पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/283

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

"निरर्थक शब्दांचे जाल,वटवट" असा सध्याचा चालू अर्श निघतो असा एक तर्क आहे.] n. a Senseless jumble of words वटवट f, बकबक f, बडबड f, काथ्याकूट f. २ filthy Obscene language or writing अचकटविचकट भाषा f, हलकट भाषा f, ग्राम्यभाषा f. B. u. t. भेसळ करणे (as liquors), भेसळणे, हीनकस-दीनगुण करणे.
Baldric, Baldrick ( bawld':ik) [ L. balteus, a belt.) n. खांद्यावरून व समोरच्या बगलेत घालण्याचा पट्टा m (जानव्यासारखा पट्टा), ह्याला तलवार अडकवितात. २ नक्षीदार पहा m. ३.fig राशिचक्र n.
Bale (bal) [O. Fr. bale, a round package.] n. गट्टा m, बिंढा m, दिंड m, दिंड, बस्ता m, तक्ता m, गांट f. [ STRAP OF A B. दाटणीf.WRAPPER OF A B. वारदान n, वासन n.] B. u. t. गठ्ठा बांधणे: as, To Pule out cotton.
 N.B.-दिंड किंवा बस्ता हा फार लहान असतो त विशेषेकरून फापडवाल्याच्या दुकानांतील लहान निरनिराळ्या गाठोड्यांना हा शब्द लावितात. तेव्हां इंग्रजी Bale शब्दाला क्यांडी साहेबांनी दिलेले दिंड किंवा बस्ता के प्रतिशब्द योग्य नाहीत.
Bale (bāl) See Bail V.
Bale (hal) [A.S. bealu, torment. Bale हा शब्द बहुधा कान्यांत आढळतो.] n. अनर्थ m, अरिष्ट. २ दुःख n. (शारीरिक किंवा मानसिक). ३ आपत्ति, विपत्ति. Bale'rur a. दुष्ट, वाईट, अपायकाइक, दुःखकारक. २ शोकात, दुःखित. Bale'fully adv. Balefulness n. अनर्थकारकत्व, दृष्टपणा m. Bliss and bule (सुखदुःख) are cften alliteratively opposed; also Boot and Bale नफातोटा.
Bale ( Val) [A. S. bad, fire] n. (obs.) विस्तव m, (obs.) अग्नि m. २ सरण [R.] n, चिता [R.] f. Rale-fire n. इशारतीची आगटी f. २ आनंदाची आगटी-होळी f, (a bon-fire) [Bale-fire ह्याचा एके काळी चितेवरील अग्नि असा अर्थ होता. पण तो अर्थ आतां लुप्त झाला आहे.]
Balister or Ballister n. (bal'is-ter) See Baluster. Balize (ba-liz') [L. palus, pale.] n. समुद्राच्या मर्यादेची-सीमेची दांडी किंवा इतर खूण f.
Balk, Baulk ( bawk) (A, S. balca, a ridge or beam.] n. a ridge generally, a dividing ridge, a bar n. वरळ f, भांगणी f. २ a ridge left in ploughing दोन शेतांमधील हद्दीचा बांध m, बिननांगरलेली जागा), नांगरण्याचा चुकून राहिलेला तुकडा m. ३ a Stumbling block, a ridge in one's path मार्गातील अडथळा m. ४ a beam of wood लांकडाचं बहाल. ५ a cross-beam or bar in a chimney or kiln धुराड्यांतील किंवा भातील आडवें बहाल n. ६ लाकडाचा मोठा ओंढा m. ७ मासे धरण्याच्या जाळ्याच्या टोकाजवळचा मजबूत दोर m. ८ a tie-beam of a house त्रिकोणी चौकटीच्या पाया, बहाल. ९ disappointment आशाअंग m, निराशा हेतभंग m. B. v.t. intentionally unit, shun, overlock जाणून बुजून गाळणे-टाळणंचुकवणे, लक्ष न देणे. २ refuse (food or drink) नाका-