पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/277

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७ (जनादरांची) ओंढी f, कांस f. ८. fig The clothes that hang loosely about the warcr फारन पोकळ कपडा, vulgarly pl. पोकळ नुमान. Bag u. t. पिशवीन घालणे, पोत्यांत टाकणे. २ राशी-पुंजीस घालणें-आणणें. ३ ताणणें, फुगविणें. ४ बंदुकीने किंवा दुसरे उपायाने मारून शिकार पिशवीत भरणें. B. u. i. झोलणें, शोलका येणें, झोलफुगारा येणें. २ (clothes ) घळवळणें, लोंबन असणें. Bagging n. वारदान n. २ कोथळ्यांत घालणें n. ३ ताणणें n, फुगणें n. ४ पिशव्य कापड n. Baggy a. (पिशवीसारखा) ढिला, fig. पोकळ. Bag man n. (some what deprecatory ) लमाणा लोक, (लमाणासारखा) फिरता व्यापारी. Bag of bones कृश मनुष्य n, हाडांचा सांपळा. In the bottom of the lag शेवटचा उपाय हाणून शिलकेतला. To let the can out of the B. भ्रमाचा भोपळा फुटणे. The whole bag of tricks सर्व डावपंच, सर्व शकला. To empty the my हत्थंभत हकीगत सांगणे. Get away from here. bag and baggage आपलं चंबुगवालं आटपा, असेल नसेल ते घे. ऊन निघून जा. To give one the bag नाउमंद करणे. To give one the log to hold एखाद्याचं मन दसरीकडे लावून आपण निसटून जाणं.
 N. B.- Knap-sack पडशी. Satchel जुगदान. To the out of the tag विंग बाहेर पडणें, थंड फुटणें.
Bagasse (ba-gas) [Fr.] n. उसाची चिपाडे n. pl. मोठ्या R., चोयट्या f. pl.
Bagatelle (Bag-a-tal') [Fr.] n. क्षुलक गोष्ट f. २ डगाटेल m, एक प्रकारचा बिलियर्डासारखा खेळ m. या खेळाची उपकरणें, सात फूट लांब आणि एकवीस इंच रुंद असें मेज, नऊ गोठया आणि एक निमुळती काठी ही होत. मेजाच्या दृरच्या अर्ध वर्तुलाकार वाजकडे कांहीं खुणेची खोल पिशवीसारखी घरं असतात, व खेळणाराला (आपल्या शिताफीने गोच्या बिनखुणेच्या घरांत न जाऊ देतां) खुणेच्याच घरांत घालविण्याकरितां दक्ष रहावं लागते.
Baggage (bag'aj) [O. Fr. lagage, a baggage.] n. the portable equipment (of an army) लष्करीबैदा M, खेलखाना m, वुणगें n (*), बहिर्बुणगें n (*), बाजारबुणगें n (*), कतबार n, खाली खटला m, (loosely ) तंबच सामान n, लष्करी सामान n, सामानसुमान n, portable property, luggage प्रवासांतले सामान n, खटला m, खटले n, खाटखाटलं n, खाटखडबड.f, बाडबिछायत(द) f, वस्त्रपात्र, पडदल(ळ) n, लटंबर n, लाहंबर n, सारसुर R.] f, मुस्तायकी [R.] f. ( The English now call this luggage ).
 N. B.-बुणगें, बहिर्बुणगें, बाजारबुणगें in Marathi have a tendency to be restricted to the undisciplined followers of an army recruited from the dregs of the society and in this sense the English word baggage is never used.
Baggage (iragʻāj) [Fr. baggage, a baggage, quean.]