पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/276

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Badinage (bad'in-azh) [Fr. badin, facetious. } a. light, trifling raillery or humorous banter विनोदाचे-मस्करीचें-छिचोरपणाचें भाषण n, नर्मभाषण n. B. u. t. गमतीखातर-हांसेने थट्टामस्करी करणे. To B. away. to get rid of by badinage पुष्कळ थट्टा करून (नांत्रा) निराळा होणे, थट्टेवर नेणे; as, To B. away reforms.
Badminton (bad'min.ton) | From badminton Gloucester,a seat of the Duke of Beaufort.) n. पिच्छकंदुक खेल M. इंग्रज लोकांत हा खेळ बहुतकरून बायका खळतात. लॉनटेनिस्सारखाच; परंतु या खेळांत चंडू फार हलका असतो व त्यास पिसे लावलेली असतात, जाळें सहा फूट उंच काठीला टांगलेले असते, खेळण्याचे पटांगण लहान असते व चंडू हवेतच खेळता ठेवावा लागतो, बॅडमिन्टन्, पिसांच्या चेंडूचा खेळ. २ साबर,सोडावाटर आणि कारेट दारूचें शीत पेय n.
Buff ( baf ) e.t. golf फटका मारून चेंडू हवेत उडविणे. B. फटका m.
Baffle (baf) [ ह्या शब्दाची व्युत्पत्ति निश्चयाने ठरलेली नाही. Norm. Fr. beffter, to deceive or mock.] u. t. disgrace (obs.), अपमान करणं. २ to cheat [R] फसविणं, चकविणे. ३ व्यर्थ करणे, निष्फळ करणं. ४ लटपटविणे. ५ मोडणे, चालेनासा करणे, ६ मोड करणे, जे रीस आणणे, पराभव करणे, घोटालवणे. B. u. i. व्यर्थ धडपड करण; as, “ The ill-fated ship was seen Laftling with a gale.” (M). Baf'ller n. निष्फळ करणारा, चालेनासं करणारा, घोंटाळवणारा, &c. Baffling a. Bafhingly adv. निष्फळ करून, घोराळवून.Bafilingness n.Baflle-ment n. निष्फळता f, मोडती f, निराशा f.
Baft (butt) adv. & prep. नाळीच्या बाजूम, गलबताच्या मागच्या बाजूस. (now more used as Abaft. )
Baft ( baft) [ Pers. baft, woren.] n. एक प्रकारचे कापसाचे जाडे भरडे कापड. हे सध्या आफ्रिकेत पाठविण्या. करितां ग्रेटब्रिटनमध्ये तयार होतें.
Bag ( bag) [Gaelic. balg, a leather bag.] n. थैला m (dim. थैली f.), ठेला (R) m, (lim. ठेली.f.) (R), पोते. २ पिशवी, कसा m, हमिणी, हमीचा ४. ३ fig. खलिता m. B. to hold paper and trans गवाळं, जुगदान('), जुजदान M. 3. with pockets or divisions चंची f, बटवा m (dim. बटवी.f.), वाटवा m, पुरवटा m. Bag and Baggage (now used depreciatively)बाडबिछात or बिशात f, बाडबिछाना, पालपडदळ n, चंबुगवाळें m, गवाळंचंबाळे (obs.), गबाळगुबाळ (obs.), असेल नसेल तें. Four-mouthed B. चारतोंडी झोळणा m, झोळी f. Green bag or Blue bag बारिस्टरची खटल्यांची पिशवी. Two-mouthed B. धोंगटी f. (?) हडपी (?) f, पडशी.. Money-bay of shroffs and goldsmiths कटूळते n, वाटवा m, पोतडीf. [R], पोतडें n, बोरीf (obs.). ४ u see or cyst in the body of animals art or 9 m.; as, अन्नकोष, वायुकोप. ५ मापाचा थैला; as, "A lag of almonds is about three hundred-weight" ( M ). ६ शिकारीची पिशवी f. (ह्या पिशवीत शिकार ठेवितात).