पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/273

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घेणाऱ्याला दिलले टके वटाब. (See the word (i tango). Back wardly adv. मागच्या बाजूकडे. २ नाखुषीनं. Back wardness n. (v. A) विमुखता f. २ माघार घेणं n, माघार f. (माघारपणा m.), मुस्ती f. Bacon (Ba'ku) [O. Pr. beacon.]n. सकविलेले व खारे डुकराचे मांस n. [पूर्वी नाच्या मांसालाही हाच शद लावीत असत; परंतु सध्या त्याला PORK हा शब्द वापरतात.] To save one's bacon जीव संभाळणे-बचावणं, आपल्या देहाला इजा होऊ न देणे, आंगसुटका करून घेणे, पागोटं संभाळणं, बचावणे. To sell one;s bacon आपला देह विकणे. Baconian (bak-ini-an) a, इंग्लंडांनील बेकन नांवाच्या तत्ववेत्त्यासंबंधी, वेकनाचा, वेकनासंबंधीं. २ बेकनाच्या तत्वशोधनपद्धतीचा संबंधी, सूक्ष्म अनुमानाची, निगमनात्मक (Inductive). B. n. बेकनाच्या तत्वशोधनप. हतीचा अनुयायी, बेकनमतानुयायी, बेकनी मताचा. B. system of philosophy बेकनी शोधपद्धति, बेकनाची सूक्ष्म अनुमानपूर्वक तत्वशोधनपद्धति, विस्तृतानुभवजन्यतत्वसंशोधन, बेकनाचें निगमनमन. [लाखों उदाहरणं तपासून व विरुद्ध उदाहरणे येत नाहीत असे पाहून एक सार्वत्रिक सिद्धांत ठरवावा असें वेकनचं मत होतं.] Baconian method, inductive method बेकनचे, निगमनमत, बेकनी निगगन n.
Eaeterium (bak-te'ri-um) [Gr. Utkrterican, stick, & staff.] n. pl. Bokteria सूक्ष्मजंतु m.pl. हे एकपेशी. सय असतात, व फार जलदवितात. हाांचे चार पोटभेद आहेत:--१ वाटोळे-गोल सूक्ष्मजंतु (Coccacen), २ महस्व सूक्ष्म जंतु, हस्व जंतु, हस्व यष्टिर्जतु (Bacteriacen), ३ सुतासारखे सूक्ष्म जंतु, सूत्रसूक्ष्मजंतु (Leptotrichest). ४ वर्षाकृति-सर्पिल सूक्ष्मजंतु (Cidothrichite). ह्या चार पोटभेदांपैकी प्रत्येकाचे रोगोरपादक व अरोगोत्पादक असे आणखी दोन पोटभेद आहेत. प्लेग गरे रोग रोगोत्पादक जंतूंपासून होतात. अरोगोत्पादक जंतु बहुतकरून आंबलेल्या किंवा कुजणाच्या पदार्थात सांपडतात. Bacteriology . सूक्ष्मजंतुशास्त्र. १, जंतुशास्त्र n. Bacteriological a. Bacteriologist re. जंतुशास्त्रवेत्ता.
N. B... Bacteriat Spherical forms गोलजंतू Shorti rod forms याष्टजंतू Long rod forms सूत्रजंतू Spiral foruns सपिलजंतू Eaeli of these four groups is sub-divided into pathogenic (disease-producing) and non-pathogenic (not disease-producing). The pathogenic Bacteria are the causes of such diseases as plaque, different sorts of fever, &c. &c. The non-pathogenic Bacteria are seen in fermenting, purifying substances. Bacillus is a form of rod-shaped Bacteria. In Bacillus (straight rods) Endospore forma