पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/262

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Grease for A. ओंगण m, वंगण n: Transverse beam of A. चाकपाटी f. Ax ia.a.
Axle nut ( aks?.m: ) n. चाक खाली पडू नये म्हणून शेवटी वटी लावलेला स्फ अगर खीळ f. आंभाची खीळ f. आंसाची खिटी f, कानखील f.
Av or Aye (i) adv होय, हो, सई. बरें. A. n. अमुक एक पक्षाच्या बाजूचं मत n, अनुकूलमत a. pl. अनुकुल मत देणारे लोक m.
Aye (a) [A. S.a, connected with Aye, Ever. ] adv सतत, निरंतर. For aye for ever and aye अनंतकालापर्यत, सर्वकाल.
Azimuth (az'im-uth) [Ar. assumut, a3 =al the, sumut, soml, direction.] n. as tron समकोण. समांश m, दिक्कोव्यंश m, वश्य ज्योतीमधून जाणारं दृमंडल आणि क्षितिजाचा उत्तर किंवा दक्षिण बिंदू यांमधील क्षितिजाचा भाग. Azinauthal a. Altazinuth n. उन्नतिदिगंशमापकयंत्र n. The chazimuth n. दिगंश m, दिग्लन M. Aziinuch circle. Azinut!:::ertical हामंडल , स्वस्तिक आणि खस्थ पदार्थ खांतन जाणारे व क्षितिजावर लंबरूप असणारे वृत्त ॥. Aimutin compas: दिगंशानिणययंत्र , दिगंगहोका m. Arimutl: dii] E ATO ?. Izimuli 18gneric लोहचुंबकासंबंधी याम्योनरवृत्त व पदार्थमतांशवृत्त लांनी केलेला क्षितिजावरचा चाप M.
Azoic (azilk ) [Gr. a, not, & , life. a. प्राणरहित, निष्प्राणी, माणिकीच्या पूर्वीचा; as, A. rocks. Adometer ( 3-26'015-tir ! 22. नत्रमापक.
Azonic ( a-zon'ik)[ Cr. a, nut, & zone, a belt-region. ] C. notivcat, विशिष्ट कटिबंधाता नन्हे असा, कोणत्याहि ठिकाणाचा.
Azospermia ( a7-7-Ōs-per'nıia ) [Gr. li, not, zoe, life, ___& sparma, seeti. hr. mod. शुक्रजंतुदौर्बल्य n.
Azote (ar ) [ Gr. ar, not, & AC-En, te live.] 1. नायटोजनचे पूर्वीचे नांव , (नत्र). Azotic ca. Azotise 0. .. अम्लगुण विशिष्ट करणे. Attitta Pu. नायटस असिडचे लवण. Azotous (t. नायटस अॅसिडासंबंधी. Azure (azlıūr or ā'zhir) [Il. ana, blue colour'. ] a. अ (आ) स्मानी, आकाशासारा, आकाशाच्या रंगाचा, निरभ्र, स्वच्छ. A. n. आकाश n, निळा रंग M.Az'uréan, Ax urine a. अस्मानी, नीलवर्ण, निला. Azurite av. जांभला कॅबिनेट.
Azygous (iz'i-gus ) (Gr. a, not, i wygos, a yöke. ] a. दुसल्यावरोवर न जोडलेला, एकाकी, जोडीपैकी एक माहीं असा; as, air Azygous muscle.
Azymous ( az'i-mus) [Gr. a, not « Ezym, leaven. ] a. बिन आंबवणाचा. Azym, i.zyme in बिन आंबवणाची रोटी f-भाकर f.