पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/261

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्मानगिरी (R) f, चांदवा m, सायदान n, शमिना or (समिना) m, शामाणा or ना m, वितान n. To cover with an A. छतावणे.
Awry (a-ri') [ Pref. a, on, & wry.] a. & adv. वांकडातिकडा, तिरकस, तिरपा, तिरका. To look A. कान्या डोळ्याने पाहाणे, ओझरतें पहाणं. To walk A. चुकीच्या मार्गानं जाणे.
Ax, Axe (aks) n. कुऱ्हाड f, कुठार m, परशु (Pop.) परश m, तबल m. To hang up one's Axe काम सोडून देणे, उद्योग न करणे-टाकून देणे. To put the A. on the helve अडचणींतून पार पडणे किंवा अडचण दूर करण्यास युक्ति शोधून काढणे. He has an Axe to grind त्याच्या मनांत काही स्वार्थ साधून घ्यावयाचा आहे, त्याला आपले घोडे पुढे ढकलावयाचं आहे. Axe-head m. कुऱ्हाडीचं लोखंडी टोपण n. Axes tone n. कुऱ्हाड पाजविण्याचा निसणा m, लसणा m.
Axilla, Axii, (aks'il-la) n. कांख f, खांक f, बगल f, कक्ष f. 2 bot पान आणि देंठ यांमधील कोन m. Axillar, Axillary a. बगलेसंबंधी, कांखेचा, कक्षेसंबंधी. २ bot. पान व देठ यांमधील कोनासंबंधी, किंवा कोनापासून येणारा, कक्षस्थ, कक्षागत.
Axile (aksil) a. अक्षासंबंधी, आंसाकडील. २ bot. अक्षस्थ, आक्षिक, मध्यरेषेला चिकटणारा.
Axiom ( aks'yam) [ Gr. aixic-ein, to think worth, to take for granted.] n. geon. प्रत्यक्षप्रमाण n. २ स्वतःसिद्ध तत्व n. Axiomatic, Axiomatical (a. प्रत्यक्षसिद्ध, स्वतःसिद्ध. Axiomatically adv.
Axis (aksis) L. axis. ] n. आंस , आंख m, अक्ष m,कणा m, गुणा m. २ bot. आंस M, अक्षभाग m, मध्यभाग m. ३ anat. कीलकास्थि. ४ main. प्रश्रमरेषा, निर्णयरेषा, मापनरेषा. Axes pl. Axis of x कोटिशुजमापनरेषा f. A. of y भुजमापनरेषा f. Axis of Z उच्चत्वमापारेषा. Axis of ordinates भुजाल्तरमापनरेषा सुजमापना . Axis of abssissas कोट्यन्तरमापनरेषा, कोटियापनरवा f. crdinate ला भुज व bseissa, ला कोटिभुज किंवा कोटि असेंहि ह्मणतात. Axial a. Axially adv. Axial inclination अक्षविक्षेप.
 N.B.--'The word om or in is to be substitutes] for the word axis in the following phrases = A. of curve; A. of lens; The axis of co-ordinates in a plane ; Axis of revolution; A. of the equator; A. of a balance; A. of a telescope; A. of oscillation; A.. of polarization; A. of suspension; Optical or visual axis. Radical A. of two or more circles; Conjugate A.; Major A.; Minor A.; Transverse A.; The exact renderings of these phrases will be found under Curve, lens, &c. &c.
Axle ( aks'l) Axle-tree ( aks'1-tré ) [axis.] n. गाडीजी चाकें ज्याभोवती फिरतात तो लांकडाचा अगर लोखं. डाचा दांडा m, चाकांचा आंस M, आंख m, अक्ष m, कणा m, गुणा m Axle-box of a cart खोबळा m.