पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/255

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

gein SK. सुज, to eat.] आत्मभोजी. Autograph n. उपासमार चालला असता (शरिरांतील) सप्तधातूंवर धरलेला टिकाव m. अंडी फुटतांच उडून जाऊन स्वशरीरपोषण ज्यांना करितां येतं असे पक्षी m.pl.
Autophohy (aw-tof'ob-i) (Gr. autos, Sk. आत्मन, self & phobia, fear. ] n. आत्माल्लेग्याची भीति f.
Autoplasty (aw'lo-plasti) [Gr. auto-plastos, self formed.] n. कोधितांगसंधान n, शीणीगसंधान n, शरिराचा एक भागं नासला असता दुसऱ्या चांगल्या भागाचं कातडे काढून नासलेल्या भागी लावतात.
Autopsy (aw'top-si) (Gr. autos, self, opsie, sight.] n. प्रत्यक्ष परीक्षा f. 2 med. Post-murtem परीक्षणाचे मृतदेहाचे व्यवच्छेदन n. Also Antop'sia.
Auto type (aw'to-tip) (Gr. autos, self, & typos, form.] n. मुळावरून काढलेली प्रतिमा किंवा नकल f. photo, कांचेवरच्या उलट प्रतिमेवरूनसुलट प्रतिमा घेणे n.
Autumn (nw'tum) [L. nutumnuk, nutumn.) n. शरत् or द्, शरत्काल M, शरहतु, स्वरीपाचे दिवस, सराई f, सराईचे दिवस. Autumnal a. शरस्तुसंबंधी, शरकालाचा, शरहतूचा, शारद, शारदी, शारदीय, शरत्कालीन, शरत्कालिक, खरीयाचे वेळचा. २. fig उतारवयासंबंधी. A, equinox नुलासंपात. A. harvest.n खरीप(फ), खरीपाचे पीक. A. signs तूक, वृश्चिक आणि धन. Autum'unliy adv. Auxiliary (awg-zil' yar ) Auxiliary (awg-zil'yari ) [L. angered, to increase. ] a. मदतगार, साहाय्यकारीकलाकारक, उपकारक, कुमकेचा, सहाय.A. n. gram. साह्यकारी क्रियापद n.२ मदतगार, सहकारी, सहाय करजागा, pl. दुसऱ्या राजाकड़न कुमकेस आलेली फौज, कुसक.३ math. साह्यकारी संख्या किंवा पद. A. circle विक्षेपवृत्त n, विक्षेपवर्तुल n, उपवर्तुल (?) n, उपकुर्वाण वर्तल n.
Avail ( a-väl') [L.ad, to & vat ere, to be strong. ) v. t.(एखाद्याचा) फायदा करणे, मदत करणे, उपयोगी पडणे. [ToA. ONE'S HELP OR -चा आपल्याला फायदा करून घेणे.] A. U. i. कासास-कामी-उपयोगी-उपयोगास पडणें-येणे, फळ n. येणे inu. con, फळणे, साधणे, फलद्रूप-फलित- &c. होणे. [To A. nothing फुकट जाणे, व्यर्थ जाणे, पोकळीखाली पोकळीस जाणे (?).] २ लाभणे, लाधणे, लाहणे, लाभ m, होणे. A. n. फायदा m, उपयोग m, फळ M. Availing, Available. (v. V. I.) उपयोगी पडण्याजोगी, कामाचा, उपयोगाचा, उपयोगी, उपयुक्त, अमोध, फलद्रूप, कायापकारक-कर्ता-कारी, कार्यसाधक. २ लाभदायकजनक, फलद, फलप्रद. ३ मिळणारा, मिळण्याजोगा, सुगम, सुलभ. ४ चालू, जालता. Availableness, Availability n. उपयोग m, उपयोगीपणा m, उपयोगित्व n, उपयक्तता f, कार्यसाधकत्व n. Availably, Avail'ingly adv.
Avalanche (av'al-ansh) [L. ad, to;-& vallen, al valley.] n. हिमावरसराम n, डोंगरावरून अगर कड्यावरून घसरत येणारा बर्फाचा लोट m-खडप m-धोंड f