पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/246

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

adu (v. A) लक्ष-मन-ध्यान देऊन लावून, एकाग्र मनाने, कान देऊन. एकटक. Attenuate a. ( v. A., पावधानता f. एकवित्तता f, लक्ष लावणे a, मन एकाप करून बसणे n. घावघागिरी f, अवधानता f, Today attentions to a. vly मनधरणा बुपामत करणे, प्रेमपाशांन गुंतविण्याकरितां एखाद्या स्त्रीची विशेष आराधना-मनधरणी करणे. Attenuate (at ten al) [L, ad & sh. तनु thin.] u. t. to make thth: बारीक करणे. कृश करणे, पातळ करणे. २ कमकम-निकस करणे. सत्वहीन करणे, सौम्य स्वरूप करणे. A. u. i. बारीक-कृत-पानळ पोकळ शुल्क निर्जीव होणे, कमकय-सत्वहीन होणं.Attenuation n. (v. V. T.)-act. पातळ &C. करणे n. कुशीकरण n,बारीक करणे n. Attenuate, a. बारीक कुश-कमकस-निर्जीव करणारा. २ med. कर्शन कृशकारक. A. n. med. सस्वहीन-कमकस करणारं औषध Attenuate. s. Attenuated. (v. V.) बारीक-कुश-पातळ केलेला. २ कमकस, सत्वहीन, निन्तेज.
Attest ( at-test' (l. ad. & tester, to witness. ) u, t. affirm by aigruature साक्षी f साक्ष m-शाहिदी f-देणे-घालणे g.of. o, साक्षी-शाहिदीदार &c. होणे with विषयीं of o. २ (obs.) call to witness साक्षी ठेवणे, साक्षीस ठेवणे. An attested copy सहीलिशी नकल f प्रत f. ३ लासरीपूर्वक सांगणं. ४ अम्मल-सरा-असण्याचा निश्चयाने सांगणे. ५ (आनंद वगैरे) प्रदर्शित करणे. ६ खरेपणाविपयी सही घालणे करणे. Attestation n. (खरेपणाबद्दल सातरी करण्याकरिता केलेली) सही अगर साक्ष f, साली देणे n, साक्ष f, साक्षी f Attest er, Attest or a. साक्षी m, खरेपणाबद्दल खातरी करून देणारा. Attest'able a. साक्ष घालण्याजोगा, खात्री देण्याजोगा. Attestative t. साक्षपर, साक्षीचा.
  N. B.-The Latin root tester in Attest and Sanskrit दृष्ट pa. p of दृश to see , seem to be allied. If this suggestion is accepted by modern philologists in Europa then la will be the best word for the most famous English word Testament the translators of the Bible instead of using नवाकरार आणि जुना करार for their New Testament and Old Testament should use नवें दर्शन आणि जुने दर्शन Compare Sanskrit phrases पइदर्शन and मंत्रस्य द्रष्टारो मयं. Attic ( at'ik) (Gr. aliikos, attic. ] a. श्रीसच्या प्रांतांतील अगर त्या प्रांताची राजधानी अथेन्स येथील रहिवाशांसंबंधी. २ शुद्ध व प्रौढ; as, 'an A. style'. उञ्च-प्रगल्भ भाषासरणी. ३ पूर्ण, पक्का, दृढ , as, attic faith; (opposed to 'punic faith'वरकरणी किंवा खोटा विश्वास).
Attic (atik). घराचा कातरमाळा m, अगदी घरचा मजला m Also Attic storey. Ill furnished in the 'attic storey' जडबुद्धीचा, तरतरीत नाही असा, पोकळडोक्या In this last phrase attic storey' means डोके or शिर.