पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/241

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिवशी अमुक वाजतां घरी असेल व आपल्या मित्रांनी भेट दिली असता त्याला आनंद होईल इत्यादि मजकूर त्यांत असतो. २ मित्रांचा मेळा M. (ह्या भेटीचा काल बहुतकरून दुपारचे जेवणाचे पूर्वी असतो). 1. Atholnes. At-home adu. पूर्ण, प्रवीण. २ घरच्यासारखा, परकी(क)पणा नसलेला. Not-at-homes युरोपियन लोकांत एखादा मनुष्य घरी असला तरी कामामुळे भेटतां येत नाही ह्मणून घरी नाहीं हे सांगण्याचा प्रघात आहे. ह्या अथी Not it home ह्या शब्दांचा उपयोग करतात, भेटण्यास सवड नसलेला. It is at home in Ma. thematic तो गणितांत पूर्ण प्रवीण आहे. make yourself at home here घरच्यासारखे येथे वागा, येथे अगदी परकेपणा ठेऊ नका.
Athwart (in-thwawrt') [ Pref. (, on, & thwart.] Prep.-च्या एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत, आडवा. wlc. आडवा येऊन, गोंधळ करण्याप्रमाणे, आडवा, nant. गलबताच्या मार्गावर आडवा.
Alilt (s-tilt) adu. पुढं झांकता-कलता a. dead.
Atkins. See Tommy Atkins.
Atlantes ( at-lan'téz.) [ (Gr. pl. of Atles. ] a. pl. तुळईला दिलेले मनुष्याकृतीचे खांब.
Atlantic (at-lan tik) n. युरोप व आफ्रिका यांच्या पश्चिमेकडील महासागर m. हं नांव आफ्रिकेतील अॅटलास पर्वतावरून पडले आहे. २ अटलांटिकवेट.
Atlas ( at‘las ) [Gr. atlas, one of the Titans. ] n. आफ्रिकेतील मॅरिटेनिया देशचा राजा m; याने आपले दंडावर सर्व जग धरलं होतं अशी आख्यायिका आहे. २ आफ्रिकेमध्ये अॅटलास नांवाचा एक उंच पर्वत आहे. तो स्वर्ग आपले मम्तकावर धरितो अशी कल्पना आहे. व ह्या कल्पनेवरून वरील आख्यायिकेचा उगम झाला असावा असा तर्क आहे. आणि ह्मणूनच प्रत्येक नकाशाचे पुस्तकावर, मानेवर गोल घेतलेल्या एका पुरुषाचे चित्र काढलेले असतें. ३ निरनिराळ्या देशांच्या नकाशांचं पुस्तक , नकाशांची वही . ४ (कोणत्याहि विपयाचे पूर्ण झान व्हावें हाणून सुद्दाम तयार केलेल्या) आकृतींचे किंवा पटांचे पुस्तक. ५ anat. शिरोधरास्थि, मानंतील मुख्य हाड n (ज्यावर डोके सांवरतें), शिर्पघर मणका m.
Atmology (at-molo-ji) [Gr. atmos, vapour, logia, discourse. 12. that branch of science which treats of the laws and phenomena of aqueous vapour बाप्पशास्त्र n.
Atumometer' (at-imome-ter) [ Gr. atmos, vapour, anilmetron, measurc.] n. ani strument for deter. mining the amount of evaporation from a moist surfare in a given. time बाप्पमापक (यंत्र) n.
Atmosphere (at'mo-sfér ) [ Gr. atmos, air, sphaira, a sphere.] n. वातावरण n, पृथ्वीसभोवती ज्या वायूचे आवरण आहे तो वायु , आकाश , वायुचक्र , घनाश्रय m, मेघमंडल , वाय्वावरण n. २.fig. आवरण, परिस्थिति f; as, To live in the A. of doubt. 3 as tron. भूवायू. Atmospher'ic, Atmospheric-al a. वातावरणासंबंधी, वातावरणाचा, वायुचक्राचा आका