पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Atavism ( atuv-izm) (I aleuns, an ancestor. ) n. biel. आनुवंशिकरोग m, हा रोग मधूनच एखाद्या पिढीत एकदम उमटतो; कुळींतला-कुलागत-कुळीचा रोग m. कुळीची लक्षणं. २ जुन्या पिढीच्या वळणाकडे जाणे. Atavistic a. पिढीजात or द, जुन्या वळणाकडे जाण्याचा. Ataxia (at-ak'si-a), Ataxy (a-taxi) [ Gr. a, not, & taris, order.] n. med. वेपथुरोग , कम्पवायु m. हा रोग पृष्टरज (spinal chord ) बिघडला असतो होतो. Ate (et) 'eat' या क्रियापदाचें भूतकाळदर्शक रूप. Atelectasis ( a-te-lek'ta-sis ) n. med. अपूर्णाष्मान n, अपरें प्रसरण n. (of the pulmonary alveoli ).
Atheism (ū'the-izm) [Gr. a, not, & theses, Sk. देव, God. ] n. अदेववाद, अनीश्वरवाद m, अदेवमत, नास्तिकमत n, नास्तिकता f, नास्तिक्य n, नास्तिकत्व n, अनीधरमत n. Atheist . नास्तिक m, अदेववादी m, अनीश्वरवादी, नास्तिकमतानुयायी. Atheistic, Atheistical a. नास्तिकमताचा, नास्तिकमतासंबंधी, नास्तिकमतानुसारी. Atheist’ically adv. Atheise u. i. and u.t. नास्तिकाप्रमाणे बोलणे-लिहिणे.Atheous a. नास्तिक. Atheling (athel-ing) [A. S. cethel.ing.] 1. युवराज m, राजपुरुष m, अमीर m.
Atheneum, Atheneum (ath-e-num ). [ Gr. atheme, the goddess of wisdom.] n. जुन्या अथेन्समधील अॅथीना किंवा मिनहीं देवीचे देऊळ. या ठिकाणी पूर्वी विद्येचा घोप होत असे. २ (ज्ञानवर्धक साधनांनी युक्त अशी) ज्ञानवर्धक संस्था. ३ ज्ञानमंदिर , विद्यामंदिर n, ज्ञानमठ m.
Athenian (a-theni-an). ग्रीसदेशांतील अथेन्सशहरचा रहिवासी m, अर्थानियन. A. a. अथेन्स शहरासंबंधी.
Athermanous ( a-thér'man-us) [L. a, not, & therna, Sk. धर्म, heat. a. उष्णाभेद्य, उष्णताविसर्जनप्रतिबंधक, Ather'mancy n. उष्णाभेद्यत्व , अधर्मवाहित्व.
Atheroma (ather-o-ma ) [ Gr. athere, pap. ] n. med. रोगाच्या संबंधाने होणारा असा धमनीत वसा उस्पन करणारा रोग m, नाडीव्रण m.
Athirst (a-therst') [with for:. ] a. or adu. तृपात, तान्हेला. २ आतुर.
Athlete (athlet)[ Gr. athlos, a contest.] n. पहिलवान m, मल्ल m, जेठी m, तालिमबाज m, मल्लयोद्धा m, मल्लक्रीडक m. Business or skill of the Pahilwan पहिलवानकी/. Contests or feats of athletes मल्लयुद्ध n, मल्लक्रीडा व्यायाम m. Training of athletes तालीम f. Athletic a. मल्लक्रीडेसंबंधी-विषयक. २ robust, lusty मजबूत, धडधाकट, धट्टाकट्टा, जोमदार, जोधा, जोरकस, कट्टा. Athlet'ics m.pl. पहिलवानाचे खेळ, कसरत. Athleticism, Athletism n. पहिलवानाचा धंदा m, पहिलवानकी f, मल्लविद्या f
At-home (at-home ) n. मित्रमेळा. साहेब लोकांत या वेळी पुष्कळ त-हेचे खेळ खेळतात; मंडळींनी फराळ करावाच ह्मणून यजमान किंवा यजमानीणबाई आग्रह करीत नाही. हे आमंत्रण पाठविणारा यजमान अमुक