पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/239

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

pop. आता m, थार m, थारा m, ठाव m, मायपोट n, माहेर, महालय , शरणस्थान , निर्भयस्थान , भाअयस्थान. २ अनाथ मंडळीकरितां दवाखाना आणि रहावयाचे ठिकाण n.
 N. B.---हा लॅटिन शब्द आहे. ह्याचे लॅटिन अनेकवचन Asylum व इंग्रजी अनेकवचन Asylums असें आहे.
Asymptote (a'sim-toi ) [ Gr. a, not, syn, with photos, apt to fall, priptein, to fall.] n. math. उपगा, स्पर्शकरूपरेषा, उपसंजीहाना (वक्ररेषेच्या अधिकाधिक जवळ जाणारी परंतु कितीहि वाढविली तरी तिला न मिळणारी रेषा), असंपातरेषा; as, The A. 8 of a hyperbola. Asymptotic-al a. Asymptotically adv.
Asynchronism ( a-sin'kmanizm ) ( Prefix a, not. ) see Synchronism.
At (at) prep. स or शी or ला or ई (added to the noun) पाशी, जवळ, प्रत, लागी, कडे (वेळ किंवा स्थळ माअर्थी). २ At first. ह्यांत 'at' ह्याचा कालदर्शक अर्थ होतो. Ho came at first तो सर्वात लवकर आला. ३ At home, at church ह्या शब्दरचनेत 'at' ह्याचा अर्थ स्थलसांनिध्यवाचक आहे. He is at home, I met him at the church तो घरी आहे, मी त्याला देवळांत भेटला. ४ At work ह्या शब्दरचनेत 'at' याचा अर्थ स्थिति किंवा व्यवसायदर्शक आहे. He is at work तो काम करीत आहे. While at school विद्यार्थी असतां. ५ At best ह्यामध्ये 'at' ह्याचा अर्थ प्रमाणदर्शक आहे. At best he has a hundred rupees फार फार झाले तर त्याजजवळ १०० रु. आहेत. ६ At your service ह्यांत 'at' ह्याचा अर्थ परस्परसंबं. धदर्शक आहे. I am at your service मी आपण सांगाल ते करण्यास तयार आहे. ७ At a shilling शांत 'at' याचा अर्थ मूल्यदर्शक आहे. He bought each book at a shilling. 'At' ह्याचा अर्थ अमुक एक दिशा दाखवितो. He fired at the bird पक्ष्यावर बंदूक झा. डिली. At large मोकळा, मुक्त, स्वतंत्र, निबंध. २ सामान्वेकरून. (Speaking at large सामान्यरीतीने बोलताना-बोलावयाचे झणजे.) At least निदान, निदानेकरून. At length विस्तृत प्रमाणाने, सविस्तर. २ अखेरीस, शेवटी पुष्कळ काळाने.
 N. B.-At length ब-याच काळाने या शब्दप्रयोगांत बराच काळ गेल्यावर समाप्ति झाल्याचा ध्वनि आहे. At last शेवटी एकदा, या शब्दप्रयोगांत फक्त बराच काळ गेला असा धनि नाही; घरीच निराशा, बन्याच अडचणी-मग त्यांचा कालावधि थोडा का असेना संपल्यावर शेवटी एकदाचे असा At last चा अर्थ आहे. at length I reached land बरेच महिने गेल्यावर एकदां मी जमिनीस लागलो. At last the train arrived at 8p.m. गाडी सहाला यावयाची होती, ती आता येते, मग येते असे होता होतां शेवटी आठाला एकदांची आली. Atabal (ata-bal) n. तबला m.
Ataraxia (ata-raksia) n. quietism अक्षोभ m, शम m, शांति (Stoieal indifference), काम, क्रोध, लोभ इत्यादि षड्विकारांपासून मुक्तता.