पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/238

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Astrology (as trolai), [Gr rates, a lar, & lambane take.] n. astron. वेधयंत्र , तारकोचवमापक यंत्र; सर्य व इतर नारे यांची क्षितिजापासून उंची मोजण्याचे यंग n. हली प्रचारांन नाही.
Astrology (as-trolo.ji) [ Gi. astron, a star, & logo, knowledge. ] n. फलज्योतिप n. प्रभज्योनिए महर्स. ज्योतिष, करली./. उपश्रति (?). नक्षग्रफलगणनविया ग्रहफलशास 1. Astrologer, Astrologinnn. फल. ज्योतिषी, महतं सांगणारा जोशी, गणक m. २ प्रभा ज्योतिपी m pop. जोशी , देवज्ञ m, नक्षत्रसूचक, नक्षत्रसूची (?). Astrological a. फलज्योतिषासंबंधी, महतज्योतिषाचा, ज्योतिष, ज्योतिषासंबंधी. Astrologically adu फलज्योतिषावरून, प्रभज्योतिषाच्या रीतीन. Astrologize v.i. फलज्योमिन सांगणं-वर्तवणे, भाकित करणे.
Astronomy ( as-tron'om-i){ (Gr. astron, a star, & namos, a low.] n. ज्योतिविद्या f. खगोलविद्या f, ज्योतिष n, ज्योति शास्त्र n, नक्षत्रविद्या f. ज्योतीचे आकार-नैसर्गिक स्थिति f-अंतरं-गति-प्रदक्षिणा-काल यांसंबंधी ज्या शानांत विचार केलेला असतो ते शास्त्र n. Physical A. ज्योनिर्यटनाशास्त्र, ज्योतिर्घटन (शास्त्र), भौतिकज्योतिष, सा उयोतिषशाखेत प्रहांची घटकद्रव्ये, व त्यांचे इतर भौतिक गुण व धर्म ह्यांचा विचार होतो. Mathematical A. ज्योतिर्गणित, ग्रहगणित. Astronomer n. ज्योतिर्विद m, लगोलविद्येचा अभ्यास करणारा, खगोलविधेशास्त्रदेसा, ज्योतिषी pop. जोशी m, खगोलवेत्ता. Astronomical tr. खगोलविधेसंबंधी, ज्योतिषाचा, ज्योतिष संबंधी विषयक. (The astronomical periods called karana are, बव, बालव, कौलव, तैतिल, गरज, वणिज, भद्रा, शकुनि, चतुरध्रि, नाग, किंस्तुघ्न. The astronomical divisions called Yoga are विष्कम, प्रीति, आयुष्मान, सौभाग्य, शोभन, अतिगंड, सुकर्मा, ति, शूल, गंड, वृद्धि, ध्रुव, व्याघात, हर्षण, न, सिद्धि, व्यतिपात, वरी यान, परिघ, शिव, सिख, साध्य, शुभ, शुक्ल, मझा, ऐद्र, वैरति.] Astronomically adu, खगोलविद्येच्या अनुरोधाने, ज्योति:शाखाप्रमाणे. Astron'omize u. i. [R] खगोलविद्येचा अभ्यास करणे.
  N. B.--As Alchemy is the beginning of Chemistry, so Astrology is the beginning of Astronomy. वेधशास्त्र is another good word for Astronomy. Astute (nst-at') [L. Astrea, craft, subtlety.] शाह) हाणा, कावेबाज, धूर्त, चतुर, सूक्ष्मपर्शी, अलवान्, अमलबाज, Astutely adv. शहाणपणाने, धूर्ततेनें, सूक्ष्म दृष्टीने. Astute'ness n. धूर्तता f, शहाणपण n, धूर्ताईf, धूर्णता m, हुशारी f, कावेबाजपणा m.
Asunder ( a-sunder ) [Pref. , & Sunder.] ade. दिल्लग, वेगळा, मोकळे, अलग, पृथक्, निरनिराळा. To fall A. सुटून पडणे, सुटणे.
Asylum ( -sil'um ) [Gr. a, not, syle, right of seizure. n. धर्मशाळा, धर्मशाळf, अनाथगृह m. (मूलाथी) लुटालूट होण्याची भीति नाही अशी जागा, आश्रय m.