पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/237

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Astir ( a stir ) aly. cor a. हालत, गतियुक्त, निजून उठलेला, चळवळ करीन असलेला.
Astonish (as-ton'isli ) [ I. allonan, to strike with a thunderbolt.] u. t. amar, surprise चकित करणे, थक करणे, चीजवणे, दंग-चकभूल-पत्र किन-विम्मित-विस्म यापन- सारखी -&C करणे, चकभूल f,अडकवणे-करणे g. of o. चौकही (?) / भुलवणे गुंग करणे g. of. o,आश्चर्यात निमग्न-गर्क करण. Astori inheri. .. थक, यकिन, चकित, चम, चकभूट, रम्य (?), दंग, सचकिन, विम्मिन, यमकृत, विम्मयापन, आश्चर्सयुक्त, साश्चर्य. Astonishing. विस्मयकारक, विरमयजनक, आश्चर्यकारक, चमत्कारिक. A. M.(.V.)-act. चकवणं. Astonishingly adu. Astonishment. n. (1.)-state विस्मय, वकभूल f, अचंबा m, आश्रर्य n.
 N.B.--Astonish ह्याचा मूलाग कानठाकी बसवणे असा आहे. परंतु त्या मुलार्थाचा लोप होऊन सध्या अकल्पित भयाने आश्चर्याने गुंग करण-गोंधळून टाबाग असा अर्थ होतो.
Astound ( as-tuwnd') [ See Astonish. ] v. t. आश्चर्यचकित करणे, विस्मित करणे, आश्चर्याने स्तब्ध करणं, चक्क करणे Astounded p. (V. V.) See Astonished. Astounding u, अद्भुत, चकित करणारी, विचिय, चमकारिक, विस्मयावाह, आश्चर्यकारक. Astound'ment n. [R] विस्मय m.
Astraddle (a-strad'dl) al:, दोहो बाजूंस पाय टाकून.  To sil A. ahirse दोहोंक पायदान घोड्यावर बसणे. Also Astride.
Astragal ( as'tra-gal) n. archi. रोमनडॉरिक खांबाच्या टोपीचा शेवटचा थर m.
Astragalas ( as-trag'al-us) [Same as English astraugal, Gr. astragnlus.] n. घोड्यांचे हाड n, गुल्फास्थि m, गुल्फमुख्य m.
Astral (s'tml) (L. astral is, i star. ) a. (आकाशांतील) तारकांसंबंधी, तान्यांचा, सान्यासारखा. Theosophy:-A. body कामदेह, कासरूपदेह. A. spirit कामलोकदेवता. A plane कासलोक, प्रेतलोक. या ठिकाणी मरणानंतर मनुष्याला कामदेह जातो अशी कल्पना आहे.
Astray (Istra) [Pref. a, o, & Stray. ] adu. वाट चुकून, आडवाटेने भलतीकडे, बाट भुलून, गलत (?) रानांत, आडरानांन. To go A. बहकणे, पाऊल n.वांकडे-पडणें g.of o. To lead A. कुमार्गाकडे नेणे, यहकावणे, भलत्याच सागाकडे नेणे.
Astrietion (as-trik'shun ) 2. आटाळणे n, संकुचित करणे n. Astrict' u.t. श्रावळणे, संकुचित करणे.
Astride (astrid' adv. दोन्हींकड़े पाय टाकून.
Astringent (ins-trin'jent) (I. ad, to, & stringer, to hind. ] 8. (शिरा) संकुचित करणारे, शरिरांतील द्रवद्रव्ये गोठविणारं. २ med. स्तंभक (औषध). ३ तुरट, ग्राही, कवाय, कायान्वित. Astringent u. t. संभन n, करणे, ओढ़न धरणे, संकोच करणे. Astringency n. स्तंभकधर्म, स्तंभकत्व n 2 तुरटपणा m, तुरटाई f, राप or रांप m, कपाय m. n. Astringently adu: