पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/228

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विता-. मारणें जीव . घेणं &c. Assassination n. गुप्त खून m. २--act. दग्याने मारण 1. Assassinator n. गुप्त रीतीनं खून करणारा. Assault ( as-saw.lt') [ Lail, upon, & salire, to leap. 1 1. घाला , हल्ला m, चढ , चढाई, चाल, उचल.f. २an आंगावर चाल करून जाणं ", पारुप्य 1. A. and battery C. Buttery is agrarileil assaull; rrhen the criilince fails to prove battery, assault is ofion prorril by the same eciilence, therefore they are orien used together. But they are distinct wrongs. A. at arms एक प्रकारची हत्यारांची लप्करी कवाईत. 21. 1. (मनुष्यावर किंवा बंदोबस्त केलेल्या जागेवर) घाला घालणं, हल्ला करणे. Assault'er n. घाला घालणारा. Assay (as-sī')[L. Pa', out, & agere, to bring. ) v. t. परीक्षा परीक्षण -पारख f-kc. करणे-घेणे-पाहणे g. of o., परीक्षण (Pe.). २ कसून पाहणे, कस m. पाहणे g. of o., कसणं. A. ?.. प्रयत्न करणे. A. . (. V. T. 1.)-act. परीक्षणे , परीक्षा.), पारख, परीक्षण 2. २ कस लावणे १५, नाणकपरीक्षा (obs.) , पारख f. To take the A. पेयांत अगर अन्नांत विष नाही याबद्दल खात्री करण्याकरितां रुचि घेऊन पाहणं; ( hence) the phrase means परीक्षा करणं, कसास लावणे. To put a thing to a.s कसास लावून खात्री करून घेणे. Assayer m. सप्रयोग परीक्षा करणारा, परीक्षक, पारख, परीक्षा करणारा-पाहणारा. २ कसणारा, परीक्षक, नाणकपरीक्षक (obs.) (सोने, रुपे) धातू छापणारा. ३ यत्न करून पाहणारा. Assay'ing 1. Same as Assay 12. Assay'-mas'ter 12, नाण्यांत सोने किंवा रुपे किती आहे हे ठरविणारा टांकसाळेतील मोठा अधिकारी m. V. B.--Names of things used in or connected with assaying are:--Assay-balance, Assay-beam, Assay-furnace, Assay-louse, Assay-oven. Assemble ( as-sem·bl) [ L. ad, to, similis, like. ] v. t. gather' जमा करणे, गोळा करणे. २ conroke, concene एकत्र बोलावणे, मिळविणे, जमविणे, एकत्र-एकवट करणे, एकवटणे, जमावणे. A. .i. gather मिळणे, जमणे, एकवटणे, जमा होणे, जुटणे(?), जुडणे(?). Assem blage n.. collection गोळा(?) m, जमाव m, जमात f, मेळावा m, थवा m, समुच्चय , संचय(?) m, समाहार(?) m, मेळा m, समुदाय m, कदंब , गुच्छ(?) m, जुटी(?) f, समवाय m, संघात m, मंडल १. २ assembled. state जमलेपणाm, एकवटपणा m, समुच्चयता, समाहारता f. Assembled P. (v. V. T.) जमा केलेला, गोळा केलेला, संहत. २/मिळवलेला, जमावलेला, &c. (v. V. I.), मिळालेला, जैमलेला &c. Assembler n. एकत्र जमविणारा. Assembling n. (v. V. T. 1.) See Assembly. Assem'bly n. (v. V. T. I.)-act. जमा करणे , गोळा करणे , संग्रह 22, समाहरण(?) , संचयन(?) 2. २ मिळविणे , जमविणे १. २ (v. V. I. 1.)-act. मिळणे , जमणे , जमा Etoi n &c. I body assembled, meeting, company,