पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Ashlar, Ashler (itsh'lar ) (aslı'ler ) [L. arillaris, small axle.] n. building enjin. माठीव संगीन दगड m (भिंतीच्या बाहेर कामास वापरण्याकरितां). .Ashar. work 1. माठीव संगीन दगडाचे बांधकाम , चौरस घडलेल्या दगडाचे बांधकाम 1. Opposed to rubble. work. Ish'larer p. «Ish'laring n. Ashore (o-shor' ) alr. किनाऱ्यावर, किनान्यास, तडीस, तडीवर, कडेस, लगत्यास. Asian ( âzh’yan ) also Asiatic ( ā-zhi-it'ik ) a. garu खंडामधील-संबंधी, एशियाखंडाचा, एशियाखंडांतला. Asiatic n. एशियाखंडांतील रहिवासी. Asiaticism n. एशियाखंडांतील लोकांची विशेष रीतभात-चाल-पद्धत भापाविशेप-धर्म. Aside (a-sid' ) adv. एकीकडे, एके बाजूस, कडेकांठास, आडमोरा, आडकुशीस, आड. २ विवक्षित दिशेपासून दूर. ३ (विचार) पलीकडे (to lay cures ...). ४ drama. दुसऱ्या पात्रास ऐकू न जाईल अशा प्रकारें, स्वगत, आत्मगत. A. ४. बोलन न ऐकलेलं भाषण, अगर ऐकिलें नाहीं असें भासविलेले भाषण 20. २ लांबूनचा किंवा अप्रत्यक्ष प्रयल m. To set A. lars नामंजूर करणे, रद्द करणे, बाजूस ठेवणे, विचारांत न घेणे. To move A. खिच(स)णे, सरणे, सारणे. To turm A. पराङ्मख होणं, विथरणे, पाऊल . वांकडे पडणे. Asinine ( as in-in ) a. See Ass. Ask ( ask ) [ A. S. asciar, acsian. ] v. t. inquire fa चारणे, पुसणे, हटकणे, प्रश्न n-पृच्छा सिवाल m. करणे. २ beg. मागणे, याचणे, अर्थणे (poe.), विनंति याचन nयाचना किरणें g. of o., जवळ मागणे. (with of before the person ). ३ (with for ) मागणे, सांगणे, मोल है, सांगणे. ४ (with about, for. ) पुसणे, विचारणे, वास्तपूस करणे, विचारपूस किरणें, नांव :-स्मरण -याद fआठवण सिई उिल्लेख m-&c. काढणे करणे g. of o. ५ invite आमंत्रण करणे, बोलावणे, बाहणे, अंवतणे. ६ मागणी करणे. ७ चौकशी करणे. (ह्या अर्थी क्रियापदाला दोन कर्मे असतात.) To ask a person his name. A. . . विनंती करणे, अर्ज करणे ( with for before an object). २ चौकशी करणे, शोध करणे (followed by after ). Asked p. (v.. V. 1.) पुसलेला, &c., पृष्ट. २ मागितलेला, याचित, प्रार्थित. ३ बोलावलेला, आमंत्रित, निमंत्रित. Asker n. प्रश्न करणारा, पृच्छक, पृष्टा. २ शोध करणारा. ३ अर्ज-विनंती करणारा. Askance (a-skans' ) Askent (a-skant' ) adv. तिरकस, आडवें. २ वांकडे, डोळा वांकडा करून, ओझरता, कसरता. To eye, look, or view A. संशयित मनाने पाहणे, संशय धरणे, काण्या डोळ्याने पाहणे. Askew ( a-skū') See Askance. Aslant (u-slant') Also Asklent. See Askance. Asleep (u-slép' ) adv. and a. झोंपेंत, निद्वंत, झोंपी, झोप लागलेला, निद्वित, शयित, सुप्त. Fast A., Sound A.