पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/223

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- - --- - - - --- -- -- - कडे संबंध लावणे , तोहोमत १. २ (कारण किंवा संबं.. धदर्शक) पालुपद , ध्रपद ; as, Glory be to God at the end of a sermon. Ascus (askus) [ Gr. askos, a leather bottle.] n. dot. त्वचेसारखी बीजकोशधरपेशी... Asci, said of cryr togamous plants. Aseptic (a-septik ) [Gr. a, not, & septor, to decar.] ! a. सडून किंवा कुजून न जाईल असा. Asepticism n. i सडून किंवा कुजून न जाईल असा धर्म. Ash (ash ) . एक प्रकारचे झाड . या इमारतीचे लाकूड उत्तम निघतें. Ash, Ash'en a. 'अॅश' झाडाचे बनविलेलें. Ash (ash) n. (फार करून अनेकवचनांत उपयोग होतो).. Ashes १४. रक्षा राखरखा, राखाडी राखंडी भस्म ॥, भुरी, chem. क्षार m. २.ig.प्रेत Ash-coloured a. भस्मी रंगाचा. [A.s as heaped or strered राखुंडा m, | राखाडी राखवडा m. As of a body burnt on a Pyreचिताभस्म n. A.s for smearing the body विभूति pop. विभूतf. Hot A. मूम(मी)र n.m, फुपाटा m. Of : the colour of A.s भस्मरंग pep. भस्मवर्ण , भस्मी . Place bestrered with A.S राखाडमंडल , राखमंडळ १. Reducing to A.s भस्मीकरण 1. Rubbing A.s by way of Allution par to Reduced to A.s भस्मीभूत, भस्मीकृत. To As (reduced, burned) खाक, भस्मसात करून टाकला &c.), ठार (जळला &c.), राखेसारखा पदार्थ m. In dust and Ashes, in sackcloth and Ashes पश्चात्तापाने, पश्चात्तापपूर्वक. Ash'. bucket n. राखाडी व घरांतील केरकचरा भरून टाकण्याचे भांडे n. Ashery १. पोटॅशभस्म अथवा मोत्यांचे भस्म करण्याची जागा f. Ash-heap n. गोवर m. Ash'pan mech. engin. 'बायलरच्या' भट्टीच्या खालची राख साठविण्याची सुपडी(ली). Ash-pit nech. engine. आगगाडीच्या 'बायलरां'तील राख साफ करण्याकरितां दोन रुळांमध्ये केलेला खळगा. Ash'y a. made of ashes राखेचा, भस्मी, भस्माचा, भास्मन. २ भस्मरंगी, भस्मवर्णी, भस्मवर्णक. ३ राखोंडा, राखोडा. To lay in Ashes जाळून भस करणे. Ashamed (a-shāmd') [ Pref. a, intens, for of, & shame. ] a. लाजलेला, लजित, ओशाळा, लज्जमान, अवाड्मुख,लज्जेने अधोमुख,अधोवदन, पान्वित,लाजिंद्रा, (eulg.) वरमलेला (with of for the cause of shame and for for the person) (An A. look). [To A. of लाजणे. शरमणे, ओशाळणे, लाज f. वाटणे an. con.] Ashame'v.i. .. लाज वाटणे, लाजवणे. asnamedly adv. लाजिरवाणे. Marathi Idiomatic repressions for “ Ashamedly" are: तोंडाला पदर "न, तोड खाली करून, मुठीत नाक धरून, खाली "न, मान खाली घालून, खालचे मानन. Ashamed'. ness n. लजितपणा. Asham ing . .