पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आसांचं वजनी माप १. २ अर्धा आँस वजनाचें तांब्याचं नाणं . Asafatida, Asafetida ( as-rr-fec'i-cdas) n. 15 m, fimè झाड . Bright A. हिराहिंग. Sec Assaftetida. Ascaris (as ka-ris) n. सूक्ष्म कृमिरोग m ( हे कृमि पोटांत होतात व सुतासारखे बारीक असतात). 1. Ascar irls. Ascend ( as-senal') [ L. a, i scanulore, to climb..! e.i. rise वर चढणं-जाणं, उदम -उद्वमन ॥ आरोह m आरोहण 2. करण and uith in con. होणं. २ (. heavenly lrody) rise उगवणं, उदया . पावणं, उदय m. होणं g. of 0., उदित-c. होणं. ३ नांवारूपास चढणं. A. V. t. climb चढणं, आरोहण -आरोह m. करणं. २ (नदीच्या) उगमाकडे जाणे. Ascendable, Ascend'il: a. (v. V. T.) चढावयाचा-जोगा-जोगता-&c., आरोहणीय, आरोहणयोग्य. Ascending a. bot. ऊर्ध्वगामी. A. node राहचंद्रपात. A. reluction चढतीभांजणी. Ascending n. see Ascension. Ascension (ing-sen'shun) [ Sec Ascend. ] r. (1. 1. I. 1.)-act. चढणे , चढ m, उद्गम , उद्गमन ?, आरोह , आरोहण 1, उत्क्रमण . २-ct. उगवणं , &c. उदय M. Ascend'unt,-ent a. predominant व. र्चस्वी, वरचढ, जबरदस्त, प्रबळ, उत्तम. २ astrol. लग्न, उदित, उदयगत, उदयाप्रत आलेला, उच्चीचा. To be in the A. astrol. लग्नी-बलिष्ठ-असणं. Ascendant,-ent n. astrol. लग्न. २ वर्चस्व , वरचढपणा , उपराळा m, उपरदवडा, उपरवर्चस. ३ (B) पूर्वज . Lord of the A. astrol. Waarift. Ascend'ency, Ascendanı'y', Ascendance, Ascend'ence predominance 5 m2, दसक m (v. चढ), मात्रा, चढ , शहा , प्राबल्य , प्राधान्य , उच्चत्व , वर्चस्व 1. Ascen'sional a. [1. difference चर , चरखंड , चरदल १५, चरार्ध, वि. पुवांशासंबंधी अंतर m. The line of A. difference चरज्या .]. Ascension day स्निस्ती धर्मात मरणानंतर खाइस्ट आकाशांत देहासकट वर गेला तो दिवस. Right Ascension of the sun or a ster मेषसंपातपुंज आणि तारा यांची याम्योत्तरवृत्तं विपुववृत्तामधील ज्या बिंदूंतून जातात त्यांमधील अंतर, विपुवांश. Ascent n. see Ascension. R acclivity, rise of ground ze in, चढण f. [A. and descent चढउतार m, चढणउतरण f.] २ चढणf, घाटी, चढाव , चढणी f, डाग (2) f. Steep A.. उभा सूळ m. ३ नीच स्थितीपासून उच्च स्थितीप्रत पाँचणे. ४ उड्डाण. Line of Ascent वंशावळ. Ascertain (as-sér-tān') [L. ad, to, & rertus, sure.] v. t. mcake sure or certain शाहानिशा करणे, खात्री करणे, दर्याफ्त दिर्याफ्ती करणे g. of o., निश्चय m-निर्णय m-निर्धार (S) m- निर्धारण (S) n-अवधारण (S) 22-निरूहण १-निरूपण -खचिती करणें-करून घेणे, शोध m. करणे, अवधारणे, तहकीक-खचीत-निश्चित-&c. करणे, निर्धारणे. २ अजमावून पाहणे. २ (शोध करून) खातरी करून वेणे. Ascertainable a. (v. V.) निर्धार कराया-चाजोगता-जोगा, निधारणीय, निर्धारणयोग्य, अवधारणीय.