पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

any mechanical art well. To sum up:---Artist 1927मिश, कलापटु. Artisnn कारागीर, कामगार. Artificer हिकमती कारागीर, कल्पक कारागीर. As (az) conj. and adv. in the same manner in which जसा-शी-सें. (correlative with तसा-शीसें); as, Act, as you speak जसें बोलतां तसे वागा, यथा (S) ( correl. with तथा),जेवीं (poe.) (correl. with तेवीं). २while, during or at the same time that जों, जंव ( correl. with तों, तंव), जेव्हां (correl. with तेव्हां), ज्या वेळेस (correl. with त्या वेळेस); us, Do not do this as long as you are young जोपर्यंत तूं लहान आहेस तोपर्यंत हे करूं नको. The train arrived as I entered the sta. tion जो मी स्टेशन शिरलों तो गाडी आली. This sense is best rendered .y the use of the present participle; as, He trembled as he spoke at atsait or बोलत असतां कांपला. ३ since ज्याअर्थी (correl. with त्याअर्थी); as, Do not expose yourself as you are ill ज्याअर्थी तूं आजारी आहेस त्याअर्थी वायावर जाऊं नको. The same will be idiomatically rendered by तूं आजारी आहेस ह्मणून वा-यावर जाऊ नकोस, where as is rendered by ह्मणून. ४in the character or capacity of ह्या नात्याने, ह्या दृष्टीने; as, As a poet, he is a failure कवी ह्या नात्याने त्याच्यांत कांहींच राम नाही. You must help it as a charitable movement धर्मकृत्य ह्या दृष्टीने तुम्ही त्याला हातभार लावलाच पाहिजे. ५जरी, (तरी); as, Young as I am I cannot be de. ceived by this जरी मी लहान आहे तरी...... ६प्रमाणे, सारखा, वत्; as, The story is as follows ती कथा पुढल्याप्रमाणे आहे; He considers pleasure as the object of life सुख हैं तो पुरुषार्थवत् समजतो. ७ for example उदाहरणार्थ. ८ जसजसा (correl. with तसतसा); You will become wiso as you will grow old. जसजसे तुमचे वय होईल तसतसे...... पुष्कळ वेळां "as" च्या पाठीमागे "such, game, 80 किंवा as" हे पूर्गगामी शब्द येतात; Give us such things as you please, He is not so brave as you think, As long as you please, Give me the same books as you gave to him. Same पुढे येणाया as चे व्याकरण संबंधींसर्वनामासारखे करतात व त्याचा अर्थ "thet" सारखा होतो. इंग्रजीत same that ह्याच्या ऐवजी same as असें ह्मणतात. a same that हा प्रयोग चुकीचा आहे. As if, As it were जणूं काय, जणूं, जसे काय, जाणों (poe.). As for, As to विषयी. As yet अझू(जू)न, अजूनपर्यंत, अद्याप, अद्यापि. As well as ही, सुद्धा, देखील, आणखी, त्याचप्रमाणे, तसाच, तशीच, तसेंच. As long as जोपर्यंत. N. B. वरती “जसें बोलता तसे वागा" असे भाषांतर as चा 1 अर्थ स्पष्ट दाखविण्याकरिता दिले आहे. मराठी भाषेच्या शुद्ध मोडणी1 प्रमाणे "बोलता तसे वागा" असाच प्रयोग आपण करितों. त्याच. | प्रमाणे पुढील वाक्यांतही समजावे. As (us) n. it. Asses. रोमन लोकांचे बारा