पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

T. 1..) घाटलेला, घोळलेला, &c., आलोडित, मथित. Arg her n. (v. V. I. ) वाद-विवाद-c. करणारा, दादी । (वादी now restricted to plaintiff ), वाचा, वादकर्ता, क विवादकर्ता. Arguing n. (v. V. T. 1.)-act. घाटणे : n, घोळणं , &c., घाटाघाट, घालघोळ m, घोळ , वाटाघाट, कुटाकूट, कुटाकुटी, घसघस , घर्षण , आलोडन n, मंथन , मथित ॥, वाटींव (Poe.), खाराखीर.f, प्रघहन . २ (v. V. I. Suct. crimentation वादविवाद m, वाद m, विवाद , वाग्युन्छ, १५, बोलाचाली, बोलावोली /, कडाकूट (?) j, तकरार./ / विप्रतिपत्ति (?). [EMPPY OR JDEx. h. काथाकूट , कथीलकूट f, ताराकुट.. INCONCLUSIVE A. अनुपपत्ति f. LINE OF A. प्रमाणपरंपरा-सरणी, तर्कपरंपरा. NOISY, Ec. A. नादवाद m, झंगड f, लाताळें. To GET WARM OR ANIMATED IN A. आवेशास-भरांत येणे]. Argument n. i कारण, हेतु m, सबब, कोटी./, तकरार, प्रमाण n, प्रमाणसरणी.), मुद्दा m, साधकप्रमाण , साधन ११, उपोद्धात m, कोटि.. लेखाचरा-संवादाचा विषय-वस्तु , पक्ष m. [To ADDUCE AN A. कारण-प्रमाण पुढे आणणे-देणे]. २ (of a reasoning) विषय m, पक्ष m, प्रमेय, हेतु m, वादहेतु m, वादास्पद १. ३ contents, heads अनुक्रमणिका, पूर्वपीठिका/, उपोद्धात m, ग्रंथविषय-समाहारसूचि. ४ वादविवाद , स्वपक्षसमर्थक भाषण-लेख m. [ To make the most of a bad A. कशीतरी संपादणी करणे]. Argumentable a. वादविवाद करण्याजोगा. Argument'al Q. (belonging or relating to A. ) वादविवादासंबंधी, वादविवादाचा, विवादविषयक. Argumentation n. वादविवाद m. philo. हेतृपल्याल. Argumentative ( consisting of A.) a. बादात्मक, तकशास्त्रास अनुसरून असणारे, वादाचा, विवादरूपविषयक, विवादात्मक, उपपत्तीचा, उपपत्तिसंबंधीं. वादा. थक, उपपत्तिविशिष्ट, २.fond. of A., Dispnutetive8 वितंउपादा, वादरत, वादेली, तकरारी. Argumentatively adv. Argumentativeness n. see Argumentative वादात्मकता f, &c. To argue a man into different PIS पुष्कळ दाखले देऊन नवीन मतें स्वीकारवणे. A out प्रमाणाने किंवा वादविवादाने सिद्ध करणे, शावित करणे. To argue ( a person ) out of his opiauns पुष्कळ दाखले देऊन त्याची मते सोडायला लावणे. To argue away a certain point years THTOI 377727 एखादा मुद्दा उडवून देणे. N. B.--वर दिलेले Argue ह्या सकर्मक व अकर्मक क्रियापदाचे बहुतेक अर्थ आजपर्यंतच्या कोशकारांना मान्य असे आहेत. Latin argutare=3Dसिद्ध करणे, हा धात्वर्थ देऊन नंतर शब्दाचे रूढ अर्थ दिले आहेत. Argue ह्या शब्दाचे मूळ शोधण्याकरिता _L. argutare ह्या शब्दाच्या पलीकडे आपण थोडेसे गेलो तर cargutus = स्पष्ट ह्या धातूंत तें सांपडेल व ह्याच धातूच्या अनुसंधानाने जर Argue शब्दाचा आपण अर्थ केला तर साधकबाधक प्रमाणांनी एखादा मुद्दा " स्पष्ट करणे” असा मूळ अर्थ निघतो. Argue यालाच विवेचन करणे, वादांत उत्तर प्रत्युत्तर करणे, युक्ति लढविणे, हेही रूढ अर्थ आहेत. प