पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/2046

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

in colour लोखंडी रंगाचा; as, "I. blackness." firm enduring कणखर, काटक, लोखंडासारखा, as, "L. constitution." ४ hard, severs कडकपणाचा, कष्टाचा, दुखाचा; as, "I. years of war." ५ inflexible न वांकणारा, माघार न घेणारा: as, "I. will." ६ not to be broken मोडता न येणारा, जबर, गाढ; as, "I. sleep." I. u. t. to smooth with an iron इस्त्री करणें. २ to shackle with irons बिड्या घालणे, चतुर्भज करणे. ३ to furnish or arm with iron लोखंडी पत्र्याने किंवा पट्टयानी मढवणें मजबूत करणे. as, I'ron-age n. लोहयुग n. ह्या काळी लोक लोखंडी हत्यारे प्रथमच वापरूं लागले २ a period of cruel tyranny जुलमाचा काळ m. Iron-bound a. लोखंडी पत्र्याने मढविलेला. २ surrounded with rocks, rugged खडकांनी जखडलेला वैष्टिलेला, खडकाळ. ३ rigid, unyielding मुळीच कमी जास्त न होणारा; as, "I. bound traditions." I'ron-clay n. अशुद्ध लोखंडाची माती f. Ironer n. इस्त्री करणारा. Iron-fisted a. कंजप, चिकट. कद्र. Iron-founder n. लोखंडाचे ओतकाम करणारा, ओतारी m. I.-foundry n. लोखंडी ओतकामाचा कारखाना m. I.framed a. वनदेही, वज्रशरीर, लोखंडासारखें मजबूत शरीर असलेला. I'ron-hearted a. लोखंडासारखं कठीण हृदय असलेला, अयोहृदय (idio.), वज्रहदय. I'roning n इस्त्री करणे n. I.-master n. लोखंडी कारखान्याचा मालक m, लोखंडी कारखानदार m. I.-monger n. लोखंडी सामान विकणारा m. I. Inong'ery n. लोखंडी चिजा f. pl. -जिनसा f. pl. I. mould n. the spot left on wet cloth after touching rusty iron लोखंडचा डाग m. I sides कामवेलची मजबूत भश्वसेना, वज्रदेही अश्वसेना f. I. ware n. लोखंडी संसारोपयोगी सामान m. I-work n. (एखाद्या इमारतीचा) लोखंडा कान भाग m. २ लोखंडी कामाचा कारखाना m. ३ लाखडा काम n, लोखंडी दागिना m. I. -wood n. नागचाफा , नागचंपक m, नागकेशर n. Irony n. लोखंडाचा, लोखंडासारखा. [ IRON ENTERED INTO HIS SOUL ता दःखाने अतिशय विव्हल झाला. 1 To have too irons in the fire (आपणांस अपणार नाहीत इतकी पुष्कळ कामें एकाच वेळी करणे आंगावर घेणे.
Irony ( i'run-i ) [Fr.-L. ironia, Gr. eironeia, dissimulation -eiron, a dissembler -eirein, to talk.] n a mode of speech conveying the opposite of what 13 meant व्याजस्तुति , व्याजनिंदाf व्याजोक्ति विपरीतलक्षणा f. २ a satire उपरोध m, उपरोधिक भाषण n. [THE I. OF FATE नशिबाचा विपरीत खेळ MAJ Tronic,-al a. उपरोधिक, व्याजस्तुतीचा, व्याजोक्तीचा.
Irradiate (ir-ra-di-at) [L.in, on, & Radiate. Jun to to dart rays of light upon or into, to adorn with lustre प्रकाशित -उजवलित करणे, (-वर प्रकाश पाडून) चकाकित करणे. २ to adorn with shining ornaments (लखलखित अलंकार घालून) शोभा आणणे. ३to animate with light or heat (प्रकाश