पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/199

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पुष्कळ येटे आहेत अशा समुहास ती संज्ञा लावतात. द्वीपसंग्रह , द्वीपसमूह m. Archipriagoes P. Archi placica. Architect (sirk'i-tekt) [(ir. archi, chief, & teklon, workman. १. घरांचा नकाशा वगैरे काइन ती बांधित असतां त्यावर देखरेख करणारा, शिल्पशास्त्री (?) m, शि. ल्पकार (!), शिल्पशास्त्रज्ञ (!), गृहशिल्पी m, घरवत्या (P) m, गृहांकनकर्ता m, गृहनिर्मितीवेत्ता , इमारतशास्त्र जाणणारा. २ योजणारा, घडणारा. ३ कर्त्ता; is, Man is the A. of his own fortune. Architecton'ic a. Architectural a. गृहशिल्पासंबंधी-अनुरूप, &c., गृहशिल्पीय, गृहादिनिर्माणविघेसंबंधी विषयक. A. drawing शिल्पगतचित्र, शिल्पीनकाशा. Architecture १. इमारतशास्त्र, इमारतकाम, इमारतकामाचे शान्त्र ___१, गृह शिल्पशास्त्र, घर वगेरे इमारत यांधण्याची विद्या गृहादिनिर्माणविद्या , वास्तुविद्या.. N. B.-See our note on the word Artist. Architrave (ürk’i-trāv) (Gr. archi, chief, & L. trubs, a beam.] १. रोमनडारिक खांबाच्या फ्रेमच्या खालचे पहिलेच दोन धर (या दोन थरांना अपर फेसिया व लोअर फेसिया असें ह्मणतात). Architraved p. a. Archives (ark'ivz) [ Gr. archeicm, a government building.] 1. pl. दफ्तरखाना ॥, दफ्तर १४, राजकार्यलेखरक्षणस्थान 2. २ ऐतिहासिक पुराव्याचे कागदपत्र n, दफ्तर ", सरकारी जुने लेख m. pl. Are ival a. Archivist n. दफ्तराचा रक्षक m. २ दफ्तरदार m. Archivolt ( ar'ki-volt) [L. arrets, an arch, & roltea ___a. vault. ] n. arrchit. कमानींतील गलथा : Archon (ark'on) [Gr. archein, to be first. ] १. पुरा तन अथेन्स शहरांतील दिवाणी .f-फौजदारी व धर्मसंबंधी कामावर देखरेख करणाऱ्या नऊ मुख्य अधिका-यांपैकी एक; विशेषेकरून त्या नवांपैकी पहिला. Areh onship १४. वरील अधिका-याचा हुद्दा m. Archontate ?. वरील अधिका-याच्या नोकरीची मुदत . Arctation (ärk-tā'shun) [1]. arctus, shut in, narrow.] ____. med. बद्धकोष्ठता f, (धमनीच्या पोकळीचें) आकुंचना, (गुदादिद्वाराचा) संकोच m, अपत्यपथाचा ( vagina) ___ संकोच. See the word Vagina. Arctic (ark tik) [ Gr. arktos, a bear. ] a. उत्तरध्रवाचा, ___ उत्तरध्रुवाकडील, उत्तरध्रुवासंबंधी, उत्तरकेंद्रीय. A. circle - उत्तरध्रुववृत्त. Arcturus ( ark-tu'rus ) [ Gr. arktos, a. bear, & oura, ___a tail.] n. astron. स्वातीनक्षत्र .. Arcuate (är kū-āt), Arcuated (är kū-āt-ed) [L. arcus, ___ a bow.] a. bot. धनुष्याकृतीचा, कमानदार, धन्वाकार. Arcuation n. कमानदार-धन्वाकार करणे. Ardent (ärd'ent) [L. ardere, to burn. ] a. glowing जलाल, कडक, चणचणीतः २.fierce उष्ण, तलख, तलखल्या, जलाल, जहाल (झाल), चंड, प्रचंड, तीव,