पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ऋषिकाळाचा. Archaisa e. 1. जुन्या पद्धतीची किंवा ह्यणीची नकल करणं. Archa ism n. जुन्या पद्धतीचा शब्द ॥ ह्मण /, जुनी चाल . Archangel (urk-anjel ) N. उच्चवर्गातील देवदृत m, स बीन श्रेष्ट देवदूत m. Archangel'ic a. प्रधानदृतासंबंधी. Archbishop (ürch-l;ish'up ) [ Arch, chief, & Bishop.) ११. मुख्य धर्माध्यक्ष , मुख्य बिशप m. Archihishopric 1. मुख्य धर्माध्यक्षाचा अधिकार -पद, मुख्य विशणी.. Archdeacon ( ärch-clē’kn) [ Arch, chief, is Deacon. ] 1. मुख्य धर्माध्यक्षाचा-विशपचा साहाय्यकारी m. मुख्य डीकन. Archdenc'onry n. विशपच्या साहाय्यकायाचा हुद्दा , त्याचे राहण्याचं टिकाण 1. किंवा त्याच्या अधिकारांतील प्रदेश m. Archlenconship n. विशप च्या साहाय्यकाच्याचा हुद्दा ॥, मुख्य डीकनी. Archduke (ürch-dūl') [ Arch, chief, & Duke.] n. आस्त्रिया देशाच्या राजपुत्राची पदवी . २ वरिष्ठ प्रतीचा ड्यक n. Archdu'cal a. Archduchess n. fem. आस्निया देशांतील राजपुत्राची पली. २ आस्त्रियाच्या राजाची कन्या. ३ वरिष्ठ प्रतीच्या ड्यकाची बायको.. Archduch'y, Archduke'clom n. आस्त्रिया देशांतील राजपुत्राची पदवी . २ त्याच्या हाताखालचा प्रदेश m. ३ वरिष्ट प्रतीच्या ड्यकाच्या अमलांतील मुलूख m. Archegonium (ar-ki-go'ni-um) ५. स्त्रीएिंड m. bot. स्त्रीरेणु कोश, अपुष्पवनस्पतिझीपिंड n. Also Archegonia. Archer (archer' ) [L. carers, a bow.] n. तिरंदाज m, धनुर्वियंत निपुण असणारा, तिरकपटया , तीरकसान्या 1m, तिरकमटेवाला m, धजुबैर M, धनुधारो, धनुप्मान 2, धन्वीm. Arch'eress fem. Archery n. धनुर्विद्या , तिरंदाजी. [Skilled in A. तिराईत.] २ धनुर्विद्यतील मैपुण्य . ३ शरासन 2, वाणविसर्जन m, शराभ्यास ?, धडुर्विद्येचा अभ्यास m. ४ तिरंदाज लोक (समुदायवाचक नाम). Fence for the arrn in A. practice atat f. Glove for the fingers in. A. practice अंगुलिनाण १. Archetype ( ärk'e-tip) (Gr. arche, beginning, & typos, forn.] 2. मूल(ळ), मूळप्रत , असल used with the noun required, सूल नमुना m. २ आदिरूप १२. Archetyp'al a. Archimedean (ark-i-me-dean ) ४. आर्किमेडिसासंबं धींचा, आर्किमेडीस हा एक मोठा ग्रीक गणिती होता. A. serew v. आर्किमेडीसने शोधून काढलेले पाणी ओढण्याचे मळसूत्री यंत्र n. Principle of Archimedes कोणत्याहि पातळ पदार्थात बुडविलेली वस्तु वजन केली अ. सतां त्या वस्तूने बाजूला सारलेल्या पातळ पदार्थाच्या वज नाने कमी भरते हैं आर्किमेडिसने शोधून काढलेले तत्व . Archipelago (ärk-i-pel'a-go) [Gr. archi, chief, & pelagos, the sea.] 2. प्रथम ग्रीस व आशियामैनॉर यांमधील ईजिअन समुद्रास ही संज्ञा होती. यांत लहान लहान अशी पुष्कळ बेटे आहेत. यावरून ज्या समुद्रांत