पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ काढून ठेवलेली वस्तु . Appropriative a. Appro'priutiveness n. Appropriator ५. स्वतःकरितां घेणारा, विनियोग करणारा m. Approve (a-proov') [L ad, to, robare, to try, test.] v. t be pleased with संमति मान्यता f- अनुमोदन r&c. करणे g. of o., अनुमति . देणे, मान्य-पसंत कबूलमंजूर-&c. करणे, रुजू असणें-होणे and with in. con. होणे, मर्जीस-पसंतीस खात्रीस-c. येणें पडणें-c. g of o. and in. com. अनुमोदणे, कबूल करणे, वाखाणणे, स्तुति करणे. १(विषयी) पसंति दर्शविणे. ३-(चा) संतोष वाटणे, च्या कसोटीस उतरणें in com. ४ वाखाणणे, स्तुति करणे. * Eng. laiv स्वताच्या सुटकेकरितां आपल्या साथीदाराविरुद्ध साक्ष देणे. A. ५... आवडणे, पसंत होणे. पसंती दर्शविणे. ३ सुप्रसन्न होणे ( followed by of). Approvable a. (v. V.) पसंत-कबूल-&c.-कराया-चाजोगता-जोगा, &c., अनुमोदनीय, अनुमोदनाह. Approvableness १४. Approval 21. पसंति , मान्यता , मंजुरी f-act. पसंत-मान्य करणे n. Approved' . (v. V.) मान्य, पसंत(द), खातरीचा, कंबूल, रुजू, अभिमत, संम्मत, अनुमत, अनुमोदित, मंजूर. Alprov'er , Approving p. a. (v. V.) अनुमंता, अनुमोदक. २ law गुन्ह्यांत सामील असलेला साक्षीदार, साथीदार-सामील-साक्षी. गुन्हा कबूल करून दुसन्याघर दोषारोप करणारा. Approvingly adv. पसंतीने, अनुमोदनाने. Approximate (ap-proks'im-āt) [L ad, to, & proximus, nearest Superl. of prope, near.] 1.t. जवळ नणे. २जवळ आणणे. A.... जवळ जवळ येणे. २ जवळ जवळ असणे. A. M. जवळचा, समीप असणारा. २ ठोकळ. ३ बहतेक सारखा. Approx imately adv. जवळ जवळ, बहुतांशी जवळ. Approximation n. जवळ जवळ येणे. २ उपगम, सांनिध्य , जवळजवळपणा m. math. सरासरी किंमत, अंदाज उत्तर n. Approximative a. खऱ्या जवळ जवळ असणारा, सारखवट. Appulse ( ap-puls') [ L. ad, towards, & pellere, to drive.] m. लागणे , टक्कर , धडक f, आपात m, अभिंस्पर्शm, व्याघात m, अकस्मात् झालेले संघट्टन n. २ astron. सूर्य व इतर ग्रह यांचा योग किंवा सांनिध्य. Appul'sion n. अभिस्पर्शता, संघटन . Appulsive a, (opposed to repulsive) एकमेकांवर लागणारे, चिकट गारे, अभिस्पर्शातला (ग्रह). Appurtenance (ap-pur ten-ans) [See Appertain.] n. उपांग , प्रत्यंग ॥, अंगभूत पदार्थ m-विषय m-वस्तु - स्थान n-&c., दुसन्या मुख्य वस्तूच्या अनुषंगाने असणारी वस्तु. २ law स्थावरमिळकतीसंबंधाचा हक्क m. Appur tenant a. and n. अंगभूत, संबंधींचा, आनुषंगिक. Apricot (ā'pri-kot) [L. præcox, early ripe.] n. (aft प्रकारचें गोलसर, व चवदार अलुबुखारासारखें विलायती फळ १२. April (ā'pril) [L. aprilix, usually regarded as from