पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/190

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Apprize, Apprise (ap-priz' ) see To Appraise. Ap prizer ११. ज्याकरितां किंमत ठरविली असते तो मालक. Approach (ap-pröch') [ L. ad, to, & prope, near.] t. i. come near पाशी-जवळ येणे-जाणे, पावणं, आगम n-आगमन 1. करणे. २ पोहचणे. ३ (साम्याला) बरोबर उतरणे 2. 1. साम्याला-सारखेपणाला पोहोचणे. A. n. (v. V.) art. येणे , पावणे 28, आगमन ", अभ्युपगम m, अभिगमन 1. उपसर्पण 1. I वाट, मार्ग m, गमनमार्ग IN. II pl. प्रतिपक्षापासून आपला वचाव करण्याकरिता उभारलेले भिसीसारखें यांधकाम R. Approachability 2. Approach'able a. (v. V.) जवळ जाया-चा-जोगता, &c., अभिगम्य, अभिगंतव्य, उपसर्पणीय. Approachableness n. Approached p. (v. V.) जवळ पोहोंचलेला, अभिगत, अभ्युपगत, समीपागत, उपस्थित.Approachar n. Approaching p. a. (v. V.) जवळ येणारा-पावणारा, &c., अभिगामी, अभ्युपगामी. Approbation ( ap-proh-ā'shan) [ See Approve.] n. (V. V.)-act. मान्य करणे, पसंत करणे , संमति, अनुमोदन , आदरणें . I खुशमर्जी पसंती, खातरी, मान्यता, अनुमत (1)n, अनुमति (१), अभिमन, कबुरी f. To meet the A. of मनास येणे-उतरणे, ग्रीस उतरणें, पसंतीस पडणे, खातरीस येणे-परणे. Approbate v. t.. (ob8.) Approbatory a. संमति-अनुमोदन-अनुमति-&c. ज्ञापक-दर्शक-सूचक-&c., अनुमोदक. Approbative a. पसंत करणान्या मनुष्यासंबंधी. Appropriate (ap-pro-pri-āt) (I ad, to, pocoprima, ___one's own.] 9. t. assign to, particularly take to self आपले करणे, आत्मसात् करणे, आपलासा करणे कवटाळणे, खाजगीकडे-ठेवणे-घेणे. २ नांवाचा-नांवरशीनें-नांवानें-&c. ठेवणे-काढून ठेवणे-लावणे-संकल्पून ठेवणे, योजणे, योजना f-विनियोग m-n-&c. करणे g. of o. ३ take fraudulently दाबून बसणे, खाणे, डल्ला m. मारणे-देणें . of o., दपरणे, फासटणे, गट्ट करणे, गिळंकृत करणे, धडांत-धड्यांत टाकणे-सोडणे. A. a. विशिष्ट कामाकरितां नोडून दिलेला, निराळा ठेवलेला. २ योग्य, उचित, विशिष्ट. Appropriable a (v. V. I.) विनियोग करायाजोगा&c., fafaretoa. Appropriated p. (v. V. 1.) नांवानें-नांवाचा-&c.-ठेवलेला, विनियोजित, विनियुक्त. २ खाजगीकडे ठेवलेला, आपलासा केलेला, &c., आत्मसात्कृत. ३ खाल्लेला, &c. • Appropriately adv. योग्य रीतीनें. Appropriateness &. योग्यता , औचित्य n. Appropriation n. स्वतःसाठी वस्तूचा विनियोग, उद्दिष्ट हेतूसाठी वस्तूचा उपयोग करणे, पार्लमेंटाने ठरविलेल्या कार्याकरितांच दिलेल्या पैशाचा राजाने उपयोग करावा असें इंग्लंदच्या राज्यपद्धतींतील तत्व , निर्णीतविनियोगतत्व 2. २ नांवाने ठेवणे , विनियोजन, विनियोग १. ३-act. खासगीकडे ठेवणे : आपलासा करणे 2. ४-act. खाणे , अपहार करणे . - redulent A. तमाखोरी, अपहार, तनाखोरी , समखारी . ]. ५ laru आदाबाद करणे, सावकाराने कोणत्याही रकमेच्या पोटी रिणकोचे पैसे जमा करणे.