पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

APortionment n. विभागृन देणे. २ lav हिस्सेरशी f. वाटणी f, वाटप n, याथायोग्य विभाग m. Apposite (to) (ap-poz-it ) [ L. ad, t) & wnere, th) ___put or place. ] a. suitable संगत, योग्य, समयोचित, युक्त, समर्पक, यथायोग्य, यथायुक्त, यथोचित, प्रसंगोचित, प्रसंगानुसार, प्रासंगिक, अनुरूप, वाजवी, लायक. २ यथार्थ. ३ . संगत, पार्श्वगत. Aprositely alr.. (v. A. ) यथायोग्य, यथोचित, लायक, प्रसंगानुसार, समर्पकपणाने, प्रसंगोपात्त, समयानुसार, यथाप्रसंग, यथा- ! वसर. Appositeness . ( v. A.) समर्पकपणा m, योग्यता, लाग M, यथायोग्यता, औचित्य . Apposition ( ap-pūz-ish'un) [L. a, ponere, to put.] ___t.gran. अभदसंबंध M, एकच पदार्थदर्शक किंवा व्यक्तिदर्शक दोन विशेष्ये एका विभक्तीत असणे , एकान्वय, अभेदान्वय, समानाधिकरण ४. २ जोहणे १. Aprxositional u. अभेदान्वयसंबंध असणारे, एकविभत्तिक, अभेदसंबंधाचा, अभेदी, अभेदान्वयी. App). ___sitive a. वरील संबंध असलेला, एकविभक्तिसंबंधाचा. 1. B.— उद्देश will like the most, accurate word for | Apposition as in Marathi phrase, उद्देशार्थी प्रथमा. also Appositional will the best rendered by उद्देशाथीं. Appraise ( ap-prāz') [ L. al, to), & pretium, price. ] ___... मोल १८-किम्मत /दर दरदाम m-&c. करणें-ठरविणं J. of o., किंमत अजमावणे, अंभावणी-अंदाज करणं. Appraisable a. (v. V.) किंमत ठरवितां येण्याजोगा, ___e. Appraisal v. अजमावलेली किंमत f. Appraise'. ment n. मोल -दर करणे-ठरविणं , अभावणी f: अंदाज n. Appraiser . ( v. V.) मोल -दर-&c.करणारा-ठरविणारा-te., दरलाव्या, योग्य व खरी किंमत ठरविणारा m, पारखी, परीक्षक. This word (AD praise ) was for some tinie used in the sense of “Praise." sporeciate (ap-pro'shi-āt ) (In aul, to, ci pretinin, ___price.] 2. ८. मोल-दर m-करणे-ठरविणे-जाणणे .. of o. २ almit the value of मोल -महत्व -जाणणं, जाण जाणणे !. of 0., बूज राखणे (?) करणे . of o., मर्म १. समजणे, स्वारस्य -मर्म १२-खुबी-समजणे, गुण -योग्यता f-&c. जाणणे, आदरणे, ग्रहण 20. करणे :y.of ., पारखणे. A... किंमत अधिक येणें-होणे. २ किंमतीस चढणे; us, Gold has been steadily appreciating in value. Appreciable a. विशेष किंमतीचा, विशेष परिमाणाचा, परिमाण काढता येण्याजोगा, परिमेय, मापण्यासारखा, दिसण्यांत येण्याजोगा, समजण्यांत येण्याजोगा, सुस्पष्ट, किंमत करता येण्याजोगा. Appreciably ade. समजण्यांत येईल अशा प्रमाणाने. Appreciation १४. गुणपरीक्षा, पारस , चहा /, किंमत वाढणे , खरी किंमत, महत्व. Appréciative a. योग्यता जाणण्यास समर्थ, रसज्ञ (poe.), गुणज्ञ, योग्यतादर्शक, योग्यता दाखविणारा, मर्मज्ञ, मार्मिक. Appreciatory a. See Appreciative. २ गुणग्राहकाला योग्य असा, गुण