पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- -- . . । शोपा, शेपट Or शोपट. Aniseest'. बडीशोपत्रं मी . Anistic a. बडिशोपमंबंधी. | Anisomeric (an-is-Tuerik ) [ Gr. (ani.९, until, . ___ meros, a part.] a. chen. समान घटकांच्या अपमान प्रमाणांत झालेला. .Aniroin.rius . it. निपमभागी. Anisoatemonous ( an-i 56-icin-cu ulei (Si. anisori, il ___atcmon, stinmen.ja.but. विषमसंख्याकपुंकेसरांचे (पुष्प), विषमनरकेसरधारी... Ankle (angr'1) {A. S. anclcon.jn. मणगट ॥ (not used in this senso now), गोफा. गुलफा./, गुल्फ m, घुटिका f. [RGION OF THI: A. गेळ . ] २ पाऊल आणि त्याचे वरील हाडाचा सांधा M. Ankle. lione n. घोटाm, पायाचा डोळा m-खुवा . ( not ascet in this sense niv ). Ankle.jointri. घोव्याची खीळ S. Ankled u. Anklet 2n. पंजण, तोरड्या./. सांखळया. Silver ... for a child कांडवाळा, काडोळं ॥. Ankyloblepharon (ang-ke-lc-hlef'ut-on) n. incil. पक्ष्म मेलन , पापण्या एकमेकाला किंवा डोळ्यांला चिकटणं. Ankylosis ( ang-kiloj-sis) | Cir. (nykylux, crooked. ] 2. संधिस्तंभ m. Sume us Anchylosis. Ans. (ain.) १. आणा m, एक रुपयाचा १६ वा भाग . Annals ( an'alz) [ L. ( 18, is year. p. jil. क्रमानुसार सालवार इतिहास m, सालवार बखर ., दरवर्षाचा. प्रतिवार्षिक वृत्तांत m, शकावली f. Annalise ... सालवार इतिहास लिहिणे. Annalist v. सालबार इति. हास लिहिणारा m. An'nalistic a. Annate (an'at ), Annat (anʼat) (L. annu8, (y year.]?.. नवाळी.. नवाई, नवीनवाळ, नवान्न, नवधान्य . Annates pl. धर्माधिकाऱ्याच्या वृत्तीचं पहिल्या वर्षाचे उत्पन्न 1. हे पूर्वी पोपचे खजिन्यांत जात असे, परंतु अन राणीचे कारकीर्दीपासून कमी उत्पन्नाच्या वृत्ति अंसतील स्यांत ह्याची भर घालतात. Anneal (an-ēl' ) [A. S. celan, lo burn. ] v. t. anyat नरम करणे, तापवून सावकाश निवविणे. २ (रंग चढविण्याकरितां वस्तु) तापविणे. ३ भाजणे, अग्निपुट देणे. Anneal'ing n. Annelida (an-el'i-da) [L. annulus, a ring.] n. zool. ___ गोगलगायी, कालवे, इत्यादि जातींची जनावरें f. pl. Ann'elid, Annelidan. V. B. -These aninial: have long bodies composed of uumerous rings. Annex (an-neks') [L. vił, to, & nectere, to tie.] 2. t. subjoin जोडणे, लावणे, दुमाल्यास लावणे-घालणे, योग m-संयोग m. करणे g. of o. २ मोठ्या वस्तूंत लहान वस्तु सामील करणे, (परिणामादाखल) जोडणे (To A. ।। penalty). ३ खालशांत घेणे-मिळवणे, खालसा करणे; as, To A. a country. Annexa'tion n. (v. V. 1.) Cact. जोडणें , लावणे , &c. २ खालसा करणे . ३ अनुबंध ॥ Annexe . जोड-इमारत-संस्था. Annexed