पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1699

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

rumour गप्प f,गपसप f, थाप f, गुलथाप f, बात f (बाता Pl. ). G. v. t. (obs.) Shakes. to stand sponsorto (चा or-ची) धर्मपिता or धर्ममाता| stu. G. 0. . (obs.) Shakes. to make merry AH AITU करणे -उडवणे. २ Shakes. to prate वटवट बडबड | करणे चालविणे, तोंड (सारखें) सुरू चालू ठेवणे. ३ to run about and tattle गप्पा छाटणे f, बाता कुटणे सवालणे f, फास्या f .pl. बाता.f.pl.मारणें. Gossiper n. गप्पीदास, बाताव्या. Gossipry n. special intimacy पशष निकट परिचय m, दाट -घट्ट आखडा संघट्टण " मेतकूट (fig.). २ gossip गप्पा .f.pl., &c. Gon'supy a.full of, or given to, gossip बाताड, गप्पीदास. Gossip-stand n. This term is rendered into Ma. rathi by such words as रिकामटेकड्यांचा आखाडाm फडm -अड़ा m, रिकामचावडी/, &c... tot, See under Get. मिळविलेला, संपादित, &c. !! Ill G. अन्यायोपार्जित, उपटाउपटीचा. हरामाचा. Well G. पापार्जित, स्वकष्टार्जित, सरळ मार्गाने मिळविलेला, निढळच्या घामाचा, हलालीचा. th (goth) [O. E. Gotan; L. Gothi (pl.), the Goths.] 1. ethnvi, one of an ancient lieutonic race, who awell between the Elbe and the Vistula in the early part of the Christian Era प्राचीन (अस्सल) व्युटी नक लोकांच्या गॉथ जातीपैकी मनुष्य m, गॉथ m. २a barbar roarian जंगली -अडाणी रानटी वेडगळ -आडदांड माहमुख्या मनुष्य, आडमच्या. Gothic a pertaining he Goths, or their language गॉथ लोकांच्या संबंधी, गाथ लोकांच्या भाषेसंबंधी. २rude, barbarous जंगली. ","णा, रानटी, वेडगळ, दांडगट, आडदांड, आडमुठ्या. Arn.) (पश्चिम युरोपखंडांत इ० स० १२०० पासून पर्यंतच्या सुमारास प्रचलित असलेल्या) गॉथिक कामाच्या धर्तीचा. G. n. the language of the 18 गॉथभाषा f. Rakind of square-cut type, no hair lines (विशित भाकामा गौशिक of m. Tom. 3 ( arch. ) the Gothic style of architecture गॉथिक बांधकाम , गॉथिक बांधकाhet gat f. Goth'icise v. 6. to make Gothic mer रूप देणे. २to bring back to barbarism पुन्हां रानटीशात लोटणे -ढकलणे. Gothicism n. a Gothic idiom भाषासंप्रदाय m, गॉथिकपणा m, गॉथिक भा. ल संप्रदायविशेष m. २ conformity to the Gothio of architecture गॉथिक बांधकामाचे अनुकरण n, बांधकामाचा) गॉथिकपणा m. ३ barbarousness रानटीपणा m, अडाणीपणा m, दांडगटपणा m. amst (goth'a-Orgotha-mist) [Orig. 'man of tham,' & village of Nottinghamshire, noted some pleasant blunders or simpleton stories. ] लंडनमधील नॉटिंग्हेंम परगण्यांतील गॉथम नांवाच्या पातील रहिवाशी m, गाथमगांवकर m, गाथमकर m. यासबंधाने पूर्वी बऱ्याच भोळसरपणाच्या गोष्टी " हास्या. २ ( hence ) a wiseacre, a person Goth Gothamist ( 8 Goth for some P खेड्यांतील राह या खेड्यासंबंधान