पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1695

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

groisels, grosele, gooseberry. ] n. bot a thorny shrub of the genus Ribe8 एक प्रकारचे काटेरी झाड n, गूजबेरीचे झाड n, . २ the edible berries of sur shrub (द्राक्षे, तोरणे यांसारखें) गूजबेरीचे फळ n , : गूजबेरी n. ३ a silly person मुर्ख, बैल, (fig. & contempluous), नंदी, टोणपा, अजागळ.

Go-out ( gõ'out) [ Go + out.] n. a sluicei embankments against the sea मान्या व गटारे यांतील पाणी समुद्रात सोडून देण्याची समुद्रकिनाच्याच्या धक्यांतील गोमुखी/ -मोरी Gopher ( go fer ) [ Heb. ] n. cool. one of severa North American burrowing rodents of the genera Geomys, and Thomomys, of the famils Geomyide ( called also pocket gopher and pouch ed rat ) जमिनीत बिळं करून राहणारा एक जाप्तीच उदीर m, गोफर m. अमेरिकेंत एका विशेष जातीच्या कासवाला किंवा सापालाही गोफर असें म्हणतात. Gordian ( gord'yan ) [The Gordian knot was a knot

80 tied by Gordius, king of Phrygia, that no one could untie it. ] a. pertaining to Gordius, king of Phrygia, or to a knot tied by him फ्रिजिाचा राजा जो गार्डिअस त्याच्यासंबंधी, गॉर्डिअसनें बांधलेल्या मारलेल्या गांठीचा -संबंधी, गॉर्डिअसच्या गठिीसंबंधी. २ ( hence ) intricate भानगडीचा, गुंतागुंतीचा, सोडविण्यास कठीण, त्रासाचा, त्रासदायक, - डाकफोडीचा, मुष्किलीचा, माराकुटीचा. Gordian knot an intricate knot tied by Gordius in the thong which connected the pole of the chariot with the yoke (रथाचा दांडा व जोखड यांच्या सांध्याशी) गीडिअसने मारलेली गांठ f. ही गांठ सोडणारास एशिया खंडाचे स्वामित्व मिळेल असें भविष्य एकाने वर्तविल्या. वरून आलेक्झांडर धी ग्रेट याने ती सोडण्याचा प्रयत्न केला. परंतु तो सफळ होईना. यासाठी (एशिया खंड हातचे जाऊ नये म्हणून ) त्याने ती आपल्या तरवारीने तोडून टाकिली. २ ( hence ) an inextricable difficulty ब्रह्मगांठ f, पेंच m, मेख f, मखलाशी f. To cut the G. knot to remove a difficulty by bold and Energetic measure मोठ्या धैर्याने कठीण अडचणींतून प्रसंगांतून पार पडणे, मखलाशी सोडविणे. one ( gõr) [ A. S. gor, blood, dung, dirt. ] n. blood रक्त १, रुधिर . २ ( exp. ) clotted blood (रक्तप्रवाह बंद झाल्यावर राहिलेले) गोठलेलें -घट्ट रक्त , रक्ताची चक. n. pl. G. 9. t. to pierce or wound ( as with a horn ) ( रक्त येण्यासारखी जखम पडण्याइतकें शिंगाने) भोसकणे (or भोसकणे), भसकावणे, शग (or गा) टणे, शिंग मारणे, (अणीदार हत्यार शरीरांत ) खुपसणें. Gor'ed pa. t. and pa. p. Goring or.p. and v. . [ SCRATCH Or MARK OF A G. बाकर m. ] Gor'y a. covered with clotted. Blood. रक्तबंबाळ, रक्ताने भरलेला, रक्तात.२ Bloody, murderप रक्ताचा घोंट घेण्यास उत्सुक, खुनी, खुनशी, खून