पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-- समकोन. Spherical ... चापीयकोन. Solid A. घनकोन. Supplementary A. पूरककोन. Vertical A. शिरस्थ ! fc कोन ॥, ऊर्ध्वकोन . Visual A. दृष्टिकोन. A. at the t et Inse पायाकडचा कोन, तलस्थकोन. A. at the centre . fo मध्यकोन, कंद्रकोन, नाभिकोन. .A. at the circumfer. o ence परिघको,पालि कोन. A. iron mech. engin. काट- : कोनाच्या आकृती लोखंडाची कांव f. A. iron shears | काटकोनाच्या आकृतीचा लोखंड कापण्याची कातर ... ! of advance वृद्धिकान. A. of depression अधःकोन... | of elevation उन्नतांश m. A. of friction घर्षणकोन. । . of incidence पतनकोन, मूलकिरणकोन. A. of reflection वलनकोन , परावर्तनकोन. A. of screw मंळसूत्राचा कोन. Angleel a. कोणाचा, सकोण, कोन Sast (lised chietly in compounds); as, rightunglent समकोण, many-angled, &c. Angular .. htring angles कोनाचा, सकोन, कोणदार, कोनदार, कोणाकृति, कोपरेदार, कोनीय, अंशात्मक, कोणात्मक, कोणविशिष्ट. स. motion or relocity वर्तुलगति / कोनीयगति/वर्तुलांत फिरणाच्या पदार्थाची गति. Angularity १४. सकोणता .f, कोणविशिष्टता . २ fig. ?l. खाणाखोचा (of disposition ), समविषमपणा m. Anguliterl a. कोनांनी झालेला, कोणप्रचुर. Angle (anggl) [A. S. angel, ta hook. ] 1. गळ M, आंकडा n. २ मासे धरण्याची काठी दोरी. ३ वांकण १४. A. P..fish eith a lod. and. hools गळ टाकणे, गळाने धरणे, छडीगळाने मासे धरणे. A. v.t. एखादी गोष्ट प्राप्त करून घेण्याला आडून प्रयत्न करणे. Angler m. गळकरी , गळाने मासे मारणारा. २ एका प्रकारचा मासा m. ३ आडून प्रयत्न करणारा. Ang'ling . (sport) मासे धरण्याची क्रीडा .शोक n. २ आडून प्रयत्न m. Angles (anggla ) n.pl. इंग्रज लोकांचे मूळपुरुष, इंग्लं दांतील अंगल्स नांवाच्या लोकांची जात, इंग्लंडांतील प्राचीन लोक ज्यांवरून इंग्लंडाला इंग्लंड (Angles' land ) हे नांव मिळाले. ह्या अँगल्स लोकांच्या वसाहती पूर्वी नार्दम्बीया, मर्सिया व ईस्ट अॅग्लिया ह्या ठिकाणी होत्या; व हे मूळ जर्मनींतून इकडे आले. anglo (angglo ) a. इंग्रेजी, इंग्लंदांतील. Anglo-Saxon अग्रल व सॅक्सन यांचा वंशज m, इंग्लिश मनुष्य M. Anglo-Indian हिंदुस्थानांत राहणारा इंग्रजी मनुष्य . Inguish ( ang'gwish ) [L. angustia, a strait or perLexity.] 1. आधि f; मानसी-मानसिक पीडा, यातना पदना . २ अतिदुःख ५. A. of mind मनस्ताप m, ताप m. .A. V. t.दाख देणे. Anguishment ??. Anha monic (an-har-mon ik) a. अगायन( निष्पत्ति), पताल (निप्पत्ति), In geometry, a term applied to one section of a line by four points A, B, C, D, when their mutual distances are such that AB divided by CB is unequal to AD divided by CD; the ratio between these two quotients being called the anharmonic ratio of AC.