पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1663

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(f) an optical glass, a spy-glass, a lens पाहताना डोळ्यांस लावण्याचे भिंग n, कांच f, नेत्रकाच m. (g) (in pl.) spectacles आरशी f, चष्मा m, चाळशी f (colloq.), उपनेत्र m (du.). (h) a weather-glass, a barometer' वायुभारमापक यंत्र n. ४ green -houses फुलझाडे तयार करण्याची कांचेची घरे n. pl. G. v. t. to reflect, as in a mirror; to mirror (one's self) आरशांत (स्वतःचें) प्रतिबिंब पाढणे. २ ( R.) Shakes. to case in glass आरशाच्या काचेच्या पेटीत बसविणे -घालणे. ३ to glaze कांच f-तावदान इ० लावणे घालणे-बसविणे. ४ to smooth or polish anything (as leather ) by rubbing it with a glass burnisher (कांचेच्या घोट्याने घांसून (चर्मादि) वस्तु) साफ -सफाइदार गुळगुळीत -तकतकीत करणे. N. B.:- Glass is much used adjectively or in combination; as, glass making or glass-making. G. blower n. फुंकून काच तयार करणारा, काचधमक m (S.). G. cutter n. कांच कापणारा.२ कांच साफ करणारा. ३ कांच कापण्याचे हत्यार n. G. eye n. (far.) a species of blindness in horses, in which the eye is bright, and glassy and the pupil dilated ( घोड्यांच्या डोळ्यांतील) तमोविकार m. हा विकार झाला असतां (घोड्याचे) डोळे कांचेसारखं तकतकीत होऊन बाहुल्या विस्तार पावतात. G. faced a. (R.) mirror-faced, reflecting the - sentiments of another उष्टे विचार प्रगट करणारा. पोपटपंची करणारा. Glass'ful n. पेलाभर जिन्नस m. वस्तऊ f. Glass'gazing a. (poetic) given to viewing one's self in a mirror, finical एकसारखा आरशांत पहात बसणारा. Glass'house n. a commercial house that deals in glassware कांचेच्या भांड्यांची वखार f. दुकान n. Glass'ily adv. Glass'iness n. (कांचेसारखा) तंकतकीतपणा m, तुळतुळीतपणा m, गुळगुळीतपणा m. Glass-maker or Glass'maker n. कांच तयार करणारा, काचकार. Glass'making n. कांच तयार करणे n, कांचनिर्माणविद्या g. Glass'-man n. कांचा करणारा, कांचा विकणारा, कांचा बसविणारा. Glass'metal n. (कांच करण्यास लागणारी सर्व द्रव्ये एकत्र करून केलेले) कांच बनविण्याचे मिश्रण n. Glass'painting n. कांचेवरील नकासकाम n, नकशीची कांच तयार करण्याची कृति f. Glass'paper n. paper faced with pulverized glass, and used for abrasive purposes कांचकागद m, (तोंडावर) कांचेची भुकी बसविलेला (लांकडादिकांवर सफाई करण्यासाठी) घांसण्याचा जाड कागद m. Glass -silvering n. (आरशाचें भिग तयार करण्याकरिता) भिंगास पारा लावणे n. कांच प्रतिबिंबदर्शक करणे n. Glass' wars n. (collect.) कांचेचे सामान n, कांचसामान n, &c. see Glass n. ३. Glass'-work n. manufacture of glass कांच तयार करणे n. बनविणे n. 2 glassware, which see above. Glass'y a. made of glaaa काच (in comp.; as, काचमणी, काचपात्र, &c ), कांचेचा, कांचेचा केलेला, काचनिर्मित-