पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

m. pl, वडील परंपरा f, कुलपरंपरा f, वृद्धपरंपरा f. २ कुलीनता., खानदानी f . Anchor (angkor ) [ Gr. angkos, a bend.] 1. (गलबताचा) नांगर m, लंगर n. २.fiy. आसरा M, आधार m, आश्रय m. At A. नांगर टाकलेला. To cast A. नांगर टाकणे. To lie at A. नांगर-सोइन-टाकून असणे-नांगरणीवर असणे. To weigh A. गलबत हांकारणे. २.fg. लांबणीवर पढलेलें साहसाचं काम करण्यास आरंभ करणे. Flook of an A. or grapnel पावडाm. Sheet A. जहाजाचा सर्वात मोठा नांगर. २fig. सर्वात मोठा आश्रयः शेवटचा तरणोपाय; as, That was my sheet A. Anchor e. t. नांगर टाकून स्थिर करणे, नांगरणे, खुंटवणे. A. ५.. नांगर or लंगर n. टाकणे, नांगरणे,नांगरणी निांगरण किरणें or होणे g.of o. २( for some short occasion) ओरवा m. करणे, बंदर . करणे. Anch brage n. duty levied on anchoring खुटवा , गलबत नांगरल्या. बहल जो कर सरकारास द्यावा लागतो तो. २place of 4. नांगरवाडा (?) m, ओरवा m, ठेवण ५. ३.fig. मनाला विसावा देणारी वस्तु f. Anchor-hold n. नांगराचा दांडा m. २.fig. हमी/, तारण 1. Anchoring n. (v. V. 1.) -act. नांगरणे ॥, नांगरणी, नांगरण. २-act. ओरवा n. Anchorless a. अस्थिर, अधीर. The armns of an anchor नांगराचे दांत m. The eye of an anchor नांगराचा डोळा. Anchoret, Anchorite ( angkor-et, angkor-it) [ Gr. ana, back, & choreit, to retire.] 1. वनवासी n, योगी, बैरागी, गोसावी , ( among Brahmins) वानप्रस्थ m. Anchoritess, Anc'ress, Ank'ress, Anchoress P. बैरागीण, गोसावीण f. Anchoretic, Anch'oret'ic-al, Anch'o-rit'ic-al a. T o iduff किंवा त्याचे वर्तनक्रमास अनुरूप. Anchylosis (ang-ki.ld'sis) [ Cr. angkylos, crooked.] | See Ankylosis. Ancient (an'shent) | L. ante, before. ] a. belonging to old times जुना, जुनाट, पूर्वकालिक, प्राचीन, पुराण, पुरातन, पूर्वकालीन, प्राकालिक, प्राकालीन, कदीम. २ वयोवृद्ध, जुना. A.. वृद्ध-प्राचीन-पुरातन मनुष्य , पूज्य किंवा सन्मान्य मनुथ्य M (R). ३. वाडवडील m. pl, पुरातन काळची-प्राकालची-&c. मनुष्ये ५. pl, वृद्धपरंपरा J. ४ ग्रीस व रोमदेशांतील जुने ग्रंथकार, राज्यकर्ते (opposed to moderns). Practice of the A. वृद्धाचार m. Truck or path of the A. वडिलांचा परिपाठ t. Ancient lights laru वीस वर्षेपर्यंत विनहरकत व फरफार केल्यावांचन ज्या खिडक्यांतून उजेड वेण्याची चालू वहिवाट कायम आहे अशा खिडक्या. A. writings तीस वर्षांपेक्षा जुने लेख. Anciently arle. (v. A.) जुन्या काळी, पूर्वकाळी, प्राचीनकाळी, प्राक्काली, प्राचीन समयीं, पूर्वी. Ancientness १४. (r. A.) जुनेपणा m, जुनाटपणा , प्राचीनत्व , पुरातनत्व , प्राकालिकत्व t. &c. incientry n. See Ancientness. R Shakes. जुने लोक.