पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पणानं. Th run ... अविचारानं जे पुढे येईल त्यावर हल्ला करणें, उन्मादाने म्युनासारख्या कृत्यास प्रवृत्त होणे. २ fig. जो विषय आपणांस मुळीच अवगत नाही त्याविषयी घोरणे किंवा लिहिणं. Amulet ( am ūlei ) [l.. amulelund, it tulisna hung round the neck. ] n. (चेटुक, भूतयाधा, व इतर रोग यांचे निवारण करणारा) मंत्रसिद्ध ताईता, तोडगा , तोटका , यंत्र 1. Amuletic (. नोडग्यासंबंधी, ... Amuse ( u muz' ) ( 1:. amuser.) 2: 1. divort, enterpikind करमणूक /रंजन १. करणे, रमवणं, रंजवणे, रिझविणे, खेळवणे, रमणूक अनुरंजन ॥ मनोरंजन ॥ic. करणे J. ofo. २ ( one's self ) रमणे, विहार m. करणे, विर गुळणे, रतणें (poe. ), विहरणें (ur.. .lne, deceive भुलविणे, भुलथाप थाप दिणे; ns, Amuso and mislimi by faise light. Amusable a. aito रंजन होण्याजोगा, &c. Amusel p. ( v. V. 1.) रमवलेला, रंजवलेला, &c., अनुरंजित, रंजित. To lxe A. मौज वाटणे in. con. Amuse ment 1. (:. V. 1.)act. रमवणं, रंजवणे , अनुरंजन , रंजन ॥, मनोरंजन n. २-act. रमणूक., रमण , विरंगुळा , गमत । करमणूक, मजा .f, मौज, विहार m, विहरण , वि. नोद m, इच्छाविलास m, विलास m. ३ object or 'cause of A. गमत, तमाशा/कौतुक, खेळ, क्रीडा Amuser n, रमवणारा, &c. Amusing p. c. (v. V. 1.) मौजेचा, कौतुकाचा, तमाशाचा, गमती, मजेदार, अनुरंजक-रंजक, अभिराम, मनोरंजक, मनमोहन, रुचीक, रुचिकर. Amusing n. sec Amusement. Aman'. ingly adv. मजेनें, गमतीने, सविलास. Anusingness n. Amus'ive a. (R). Amus'iveness 12. Anygdalin, Amygdaline ( a-mig'da-lin ) 16. VRATU. Amygdaloid (a-mig'darloid) [Gr.amygdale, बदाम,eid. ___os, form. a. बदामाकार, बदामाकृति. Amygdaloi'dalan Amyl (am'il) [ Gr. amylors, starch, fine meal. ] n. chem. इतर रासायनिक द्रव्याबरोबरच असणा-या व स्वतंत्र न राहं शकणान्या मलक द्रव्यांपैकी एक (radi. cal). amylicalcohol (Cb Hil HO ) the hydrocarbon radical (C5 H11 ) is called the amyl. For a clearer explanation see the word Radical. Amyloid (am'i-loid) (Gr. amylon, starch.) 4d. starch like substance. bot. कांजीच्या सत्वासारखा-खळीसारखा चिकट पदार्थ m. २ med. शरीराच्या घटकावयवांतील पिठूळ पदार्थ m. An (an) indef. art. एक, एखादा. २ दर, प्रति. (used ___ before a word beginning with a vowel sound.) An (an) enj. हा शब्द जुने आंग्लग्रंथकार 'जर' या अर्थी वापरीत असत. An if आणि जरी, किंवा जरी. Anabaptist (an-a-bapt‘ist) [Gr. ana, again, & baptistes, a baptist. ] n. शिस्तीशास्त्रांत प्रौढबाप्तिस्मावादी m, प्रौढपणींच बाप्तिस्मा धावा व ज्याचा बालपणीच बाप्तिस्मा झाला असेल त्याला पुनः बाप्तिस्मा द्यावा असें मत प्रतिपादन करणारा. Anabap tise o... Anabap