पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Amperé ( am pehr') ". hys. अॅपिअरने ठरवलेले विद्यु. द्वेगाचे प्रमाण , विद्युत्प्रवाहशक्तिप्रमाण 1, ऑम्पिारचें माप 1. Amperemeter n. विधुद्वेगमापक (यंत्र). Amphi (amplhi) [ Gr. amihi, around.] mep. दोन्ही बाजूंस, सर्व बाजूंस, भांवताली. Amphiarthrosis ( am'phi-ar-throsis ) 11. mod. fitस्थिसंधि M. २ मिश्रास्थिसंधिस्थान ॥ (असा संधि मतुप्याच्या तोंडाच्या खालच्या जबड्याचा आहे. हा शब्द पाठीच्या कण्यांतील दोन मणक्यांमधील संधीला व कमरेतील जंघास्थिसंधीला लावतात). Amphibia (am-fil’i-a ) [Gr. amphi, both, & hins, life. jr. pl. cool. उभयवासी-जलस्थलवासी प्राणी ॥ भूजलचरप्राणी, भूजलवासी, उभयचरवर्ग , ज्याला गळचुंडी आणि फुफ्फुस असतात असा प्राणिवर्गm, मासे व त्या वर्गातले प्राणी ॥ (मांस गळ्याजवळ जलमिश्रित वायूचा श्वासोच्छास करण्याजोगा असलेला अवयव आणि फुप्फुस असतात). Amphilyious (". जमीन व पाणी ह्या दोन्ही ठिकाणी रहाणारा, उभयचर, जलस्थलवासी ; जसें, कांसव. २ द्विधागति(क). Amphibial, Amphibian (t. जली स्थली राहण्यास समर्थ. Amphibiousness n. Amphibole ( am-fib'ul-) i Cir. amphibolos, doubtful, 9quivocal.] n. min. एक प्रकारचा खाणींतला दगड 1. Amphilxology ( am-fib-olo-ji ) [ Gr. amphi, in tro ways, ballein, to throw and logor, discourse. ] n. व्यर्थी वाक्य अथवा भाषण , श्लेष , संदिग्ध-दुटप्पी अर्थाचें वाक्य 1. Ainphitholous (t. व्यर्थी, संशययुक्त, दुटप्पी. Amphibological a. Amphibrach (am'fi-lyrak ) (Gi. amphi, bollu, & rachys, short.] m. pros. मधलें गुरु आणि पहिले आणि शेवटचं लघु अशा तीन पदांचा गण M, जगण m. _Amphigean (am-fi-gean) [Gr. amphi, around, &ge, ___ the earth. ] a. पृथ्वीच्या सर्व कटिबंधांवर राहणारा, सर्वचर. HAmphisarca (ann-phi-sarki.) n. bot. काष्ठमय कवचाने आच्छादित असलेले फळ; जसे, बेलफळ, कवठ, कपित्थ जातिफल. Aniphisbæna (ilm-fis-bē'na) (Gr. amphis, on both : sides, & baingir, to go. ] . cool. दुतोंडे , मालुंड ' , सरपटणारे जनावर ॥, महांडूळ ॥, मांडळ ॥, द्विमु __ खाहि M, मांडूळ. | Amphitheatre (am-fi-thē'a-tör) (Gr. amphi, round about, theretron, a place for seeing.] n. care arasगृह ११, उभयासन नाटकशाला , दीर्घवर्त्तलाकार-अर्धचंद्राकार रंगशाला , दीर्घवर्तुल-लंबवर्तल-रंगशाला / बदामी डौलाचा तालीमखाना m. २ (कुस्त्या वगैरे खेळण्याची) रंगभूमि . ३ डोंगरांतील अंडाकार दरी f: Amphitheat'ric, -al, Ampliitheat'ral a. est totalt रंगशाळेसंबंधींसारखा. २ अशा रंगभूमीवर प्रदर्शित केलेला. Amphitheatrically ade. | Amphitronal ( am-fi-tro-pal ) f. bot. अर्धन्यस्त, तिर्यक् (गार्भपिंड). - - --- - - - - -