पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Ainerizan ( amerikan ja. अमेरिका खंडा-संबंधी-ना, उत्तर अमेरिकतील संयुम संस्थानांसंबंधी-चा. A. 2. अमेरिका खंडांतील रहिवासी m, ( United States ) उत्तर अमेरिकेच्या संयुक संस्थानांतील रहिवासी m. Ainericanise r'... अमेरिकन करणे. Americanism n. अमेरिकन लोकांदी रीतमान अमेरिकन लोकांचा गुणविशेष m, अमेरिकन भाषेतील शब्दप्रयोगविशेए , अमेरिकेतील मागरीकरब , अमेरिकेतील संस्थेची आवह N. I.--According to Chamters, Ancrics is, 80 called mfairly from Joerigo Vespucci, 1 navigator who explored a uma!) part of South America seren years after the first voyage of Colum!us. Amess (arn'es ) 2. ercl. धर्मोपदेशकाची टोपी f. Amethyst (a'inctih.ist ) [ Gr. , not, methycin, to ____inchrisis. Sk. मधु, sweet. ] n. min. एक प्रकारचा मौल्यवान् श्वबारला, याकूतm. (Oriental A. नीलमणी. Amiable (ām'i a-bl) [L. amabilis.-nure, to love. a. worthy of love, iinplying the possession of that friendly diposition which causes me to be liked; hvitually characterised by thut frienilliness which awakens fris.ndlinesa in reluru (now restricted to temper and mood ). प्रेमळ, सारिदक, मला, आवडत्या गुणाचा, सहाळ, प्रियगुण, प्रीत्युत्पादकगुणयुक्त, मनमिळाऊ, मिळवणारा, मिलत्या सभावाचा. Amiabil'ity, An'iablenessn. (. A.) भलेपणा , भलाई , सलाइकी प्रियकरत्त ॥, नियगुणन , प्रियता , व्यता, सोजन्य , सुशीलता , मनोरमता f, संत करण्याची मानि... Aniabiy arly. (v. A.) आवडते. पणाले, भलाईनें, भलेपणाने, प्रेमळपणाने. Amicable ( am'ik-a-bl) [ L. anricus, a friend, am-re, to love.] a. friendly, of mutual crrangements, clone in a frierully spirit, with mutual good will, or without quarrelling or employment of force, peaceable, harmonious मित्रत्वाचा, इयत्वाचा, सख्याचा, खेहभावाचा, भाईबंदीचा, नेहशील. २ दयाळू. ३ शिष्टाचाराजा. ४ सलोख्याचा, गोडीचा.' A. settlement समजुतीची लोड-निकाल, मित्रभावाने निर्णय. A. suit (दोघांना मान्य असा निकाल लावून घेण्याकरिता केलेली) सलोख्याची फिर्याद , एकमेकांच्या सम्मतीने केलेली for Amicability, Am'icableness n. (v. A.) सलुखा (!) m, सलोखा , स्नेहभाव , मित्रत्व n. Amicably adv. (v. A.) स्नेहभावानें, भाईबंदीने, आईचान्याने, मिनभावानें, स्नेहभाद-चांगुलपणा राहील अशा प्रकार. 3. B.--भाऊनंदकी हा शब्द शत्रुत्व किंवा वैर झा अर्थी वापरतात. कँडी साहेबांनी AMICABLE ला 'भाऊबंदकीचा' असा मराठी अर्थ दिला आहे. आमच्या मते त्यांनी 'भाईबंदी' बद्दल 'भाऊबंदकी' असा शब्द चुकून योजिला असावा. Amid ( a-mid' ) Amidst ( a-midyt ) fa, on, & Mid.) mep. मध्ये, मधी, मध्यभागी, माजी, माझारी. २ धेरलेला, वेष्टित.