पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1526

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

of sheets each folded once दुव्यांचा. F. v. t. to page (पानांवर) अनुक्रम -आंकडा क्रमांक घालणे.
Folk (fok )[ A. S. fole. ]n. ( colloq.) people general (generally used in the pl. form, and often with a qualifying adjective) लोक m. pl., जन m. pl., जनताf. (S.) [ OLD F. वृद्धजन m. pl., बुड्ढे अदमी.] २ colloq. ( New Eng.) the persons of one's family कुटुंबांतील मंडळी f -माणसें n. pl., घरची मंडळी f. Folks'-lore or Folk lore n. tales, legends or superstitions long current among the people (कोणत्याही लोकांमधील अति प्राचीन काळापासून म्हणजे त्या लोकांच्या राष्ट्र या नात्याने बालपणापासून चालत आलेल्या व वर्तमान काळी) आराजरंक आणि आबालवृ. द्वांच्या तोंडी असणान्या दंतकथा f. pl. कहाण्या f. Pl, (पंचतंत्रांतल्या गोष्टीसारख्या) नीतिबोधक गोष्टीf. pl., जातककथा f. pl., बालसारस्वतn , लौकिकसारस्वत n, लोकांत प्रचलित असलेल्या दंतकथाf. pl. -कथाf.pl.
Follicle ( fol-i-kl) [L. folliculus, dim. of follis bag.]n. bot. a simple pod opening down the inner suture आंतल्या दुमडीवर फुटणारी शेंगf, गोणिकाफल n. [ (गोणिका = BAG ). सावरीचे बोंड आणि रुईचे फळ ही FOLLICLE ची उदाहरणे आहेत.] Follicular a. गोणिका. फलासारखा, गोणिकाफलांचा, सावरीच्या बांडासारखा, रुईच्या फळासारखा.
Follow ( fol'-o) [M. E. folwen ; A. S. folgian, also fylgan (weak verb), to follow.) v. t. to go on come after, ( hence) to accompany अनुसरणे, (-च्या मागून -मागे -पाठीमागे-पाठीमागून जाणे -येणें -चालण, (च्या) बरोबर जाणे, &c. २ to pursue पिच्छा पुरविण, पाठीस लागणे g. of o., पाठ घेणे g. of o., पाठलाग करणे g. of o. ३ (fig.) to pursue like an enemy पाठीस लागून नकोसे करणे, पुरेपुरे करणे. ४० to act, in. accordance with अनुसरणे, प्रमाण मान (च्या प्रमाण) चालणें. ५ to copy; to take (a person as a guide, leader, &c., to take as model ( अनुकरण करणे, (-चा) कित्ता m-वळणn घेणे -गिरवण ६ to succeed in order of time, rank, or office पश्चात् -होणें -असणे घडणे, गादीवर येणे, &c.७ to result from as an effect from a cause (-पासून) निध होणे, (चा) परिणाम असणे, उद्भवणे. ८ to keep mind upon while in progress (as speech, musical performance, &c.) (कडे सारखें लक्ष लावणे लावून एक अवधान देऊन ऐकण.९ to keep with and understand ग्रहणn करणे, आकलन n करणे.समजणे, (अवधान राखून) लक्षात घेणे. १० to attend upon closely (US profession), to practice (कोणतीही गोष्ट) धंदा म्हणून चालविणे करणे -पतकरणे, (धंदा) चालू ठेवणे, अनुसरणे . ११ to strive after, to aim at (च्या मागे लागणे (fig.) (-ची) पिच्छा पुरविणे, (-च्या साठी) यत्न करणे, मिळण्याची खटपट करणे, चिकाटी धरणे, चिकटून राहणे.