पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१. 1. rectify दोष काढून टाकणे, सुधारणं, नीट-दुरुस्तशुन्द्ध-चांगला-c. करणे, चूक / काढणे g.or.., सुधारणा सचविणे, as, To A. a bill. विरुद्ध ठराव मांडणं, प्रतिसचना आणणे करणे. २ reform सुधारणे, वाटेवर-मार्गावरताळ्यावर-सुतावर-रीतीवर-.-आणणे. A. 2. i. reform सुधरणे, सुधारणं, निटावणे, उजरणे, वाटेवर-मार्गावरताळ्यावर-ल. येणे, सुधारणा होणं. २ become better सावरण, सावर m. घेणे, नीट-होणें-होऊ लागणं, उजरणे, जीव धरणं. .Amend'able a. सुधारण्याजोगा, (ला) प्रतिसूचना आणण्याजोगा, &c. Amend'atory a. प्रतिसूचनचा, प्रतिसूचनात्मक; as, A. bill. Amender ॥. स. धारणा । दुरुस्ती fic. करणारा. Amend iment.. (v. V. T. 1. )-act. सुधारणें , नीट करणे , kc., शोधन ॥, शोध.--state. सुधारलेपणाn, &c., दुरुस्ती, शुद्धि विशुद्वि . २ फिर्यादीची दुरुस्ती सुधारणा f. ३ प्रतिसूचना... सावर , (दुखण्याचा) उतार n. Amends' n. pl. recompense प्रतिफल ॥, दुःख-अनिष्ट c., परिमार्जक , झालेल्या दुखापतीची अगर नुकसानीची भरपाई , वचपा M, मोबदला m. To make A. निम्नरण, निरपणे, निप्कृति /प्रतिक्रिया प्रतिकार m.kc. करणे :y. pt., मोबदला देणं, नुकसान भरून देणे. J. B.-- Gargū is obojceted to by some its not being the proper equivalent for "To make amends." Amenity ( ilmen'i-li) [ Ir amenilus, aimrenus, plexsant, from root of amare, to love. ] in. ayrpe ableness रम्यता, रम्यत्व , रंजकत्व ॥, सौरभ्य , रमणीयता. (जागेची, देखाव्याची वगरे). २ स्वभावाचा चांगुलपणा , सुजनता.), सुशीलपणा M, भलेपणा m. Amenorrhea, Amenorrhea (a-men-o-rē'a ) [Or. (a, not, men, month, roid, a flowing. ] 22. नष्टार्तव ॥, रोगाने आर्तव बंद होणे १८ (असा प्रकार बहुतकरून क्षयाच्या भावनेमुळे व आणखी कित्येक इतर स्त्रीरोगांमुळे होतो). Ament, same as Ainentum. Amentia (a-men'shi-a) [L. a, from, & mena, men. tis, Sk. मनः, mind.] 20. med. बुद्विभ्रंश m. २ चळ m, खूळ n. Amentum ( a-men'tum ) [L. amentun, thong.] n. bot. अनियमित मंजरी, एकाच लवचीक अथवा नाजूक देठावर असलेला स्त्रीकेसरी व पुंकेसरी पुष्पसमुदाय ॥, (स्त्रीकेसरी व पुंकेसरी) उभयकेसरीपुष्पमंजिरी / भंगुरस्तबक अथवा मंजिरी (?) f. Amen'ta pl. Amenta'ce. ous, Amen'tal a. Amerce (in) (a-mers') [Fr, a, at, & merci, mer. ev.] vt. enish by a fine द्रव्यदंड करणे. (हा दंड करणे न्यायाधीशाच्या खुषीवर ठेवलेला असतो.) The court amerced the criminal in the sum of 100 Rs. of The usual prepositions are in, with and Amerce ment n. द्रव्यदंड m. Also Amerciament, Amerc'er n, Amerceable a.