पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1519

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२ the matter that flows वाहणारा पदार्थ m. ३ the running of metals into a fluid state धातूंचा रस करणे. ४ an excessive flow of blood रक्तस्राव m एकाच दिशेकडे रक्ताचा ओघm. ५ a constantly varying indication सदोदित बदलणारें लक्षण n. ६ math. a differential तात्कालिक गतिf.
Fly (fli ) [ A. S. fleogan, to fly.] v. i. to move in or pass through the air with wings उडणे, उड्डाण करणे. २ to float or wave in the air (as a flag or a spark ) हवेमध्ये उडणे, फडकणे, उडत फडफडणे. ३ to pass or be driven rapidly through the air by any impulse हवेत उडणे, उंच जाणे. ४ to pass or move swiftly, to hasten away (उडल्यासारखे ) उतावळीने जाणे, (सटासट ) उडून निसटून जाणे. ५ to attempt to escape, to flee निसटून-पळून-चटकन् उडून जाण. ६ to move with violence or suddenly सटकन्अवचित निघून जाणे-दूर जाणे. [To F. ABOUT naut. to change frequently in a short time (said of the wind) थोडक्या वेळांत वारंवार बदलणे. To F. AT to spring forward, to rush on, to attack suddenly एकदम उडून हल्ला करणे, वर-अंगावर तुटून पडणे, अंगावर माण, घसरणे, घसरा करणे. To F. IN THE FACE OF to insult, to resist, to set at defiance अपमान करणे, कपदाथ समजणे, (-च्या वर ) घसरून पडणे, जाणूनबुजून उलट जाणे. To F. OFF to depart suddenly उडल्यासारखें एकदम निसटून जाणे. To F. OPEN (as the door) जो. राने धाडकन् उघडणे. To F. Our to rush out उसळणे, उसळी खाणे. २to burst into a passion खाडकन् रागावणं, उसळणे, To F. UP ( as powders by a blast) भवकणे , भकदिनी उडणे. To LET F. एकदम फेंकणे-सोडणे; AS, "TO LET F. A SHOWER OF DARTS."] F. v. t. to cause to fly or float in the air (as a bird, a kite, a lag) उडवणे, उडेलसा करणे. २ to shun, to avoid, to flee or fly from चुकविणे, टाळणे, (-पासुन) सोडून जाणे -दूर जाणे, सोडणे. सोडन, देणे; as, "Sleep flies the wretch." F. n. small insect with two transparent wings माशीf, मक्षिकाf.[ WILD F. रानमाशीf, वनमक्षिकाf.] f.] २a hook used for fishing (मासे धरण्याचा) माशीसारखा गळ m. ३ फलाय, जलद चालणारी एक प्रकारची हलकी गाडीf. ४ a part of a flag (बाहुभाचा) फरारा m, ध्वजपट m. ५ the compass-card होकायंत्राची-दिग्चकाची तबकडीf. ६ two or more vanes set on a revolving axis फिरत्या आंसावर बसविलेली दोन किंवा अधिक गतिदर्शक यंत्रे n. pl. ७ a fly wheel, a heavy wheel with weights ( वजन लावलेले ) मोठं जड चाकn , ति समतोल राखणारे चाक n, गतिचक. ८ one who takes the sheet from the press छापावरून कागद काढ़न घेणारा मनुष्य m. ९ a vibrating frame with fingers for doing the same कागद काढून घेणारा पंखा m, फणीf, छापण्यात्रावरील कागद उचलणारी फणीf. १०(Knitting