पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1486

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

nent पक्का-कायम-टिकाऊ-स्थिर-स्थायी करणं. ६ (iron manuf.) to line the hearth of (a puddling furnace ) दरजा f.pl. भरणे. ७ to put in order, to arrange, to adjust नीटनेटकं व्यवस्थित लावणं करणे. F. v. i. to become fixed स्थिर होणे, बसणं, स्थावरण, स्थिरावणे. [To F.(AS TIIE EYE IN DEATH ) थिजणे.] २ to become firm, to congeal घट्ट होणे, थिजणे, गोठणे, स्थिर होणे, उड़न न जाणे, वाहन न जाणे. To F. on, to determine on निश्चय m नेम -ठराव m. करण. F. n. a difficulty, a dilemma कचाटा m, पंचाईत f, अडचणf, नडf, संकट n. Fixable a. ठाम करण्याजोगा. Fixation 2. स्थिर करणे . २ स्थिरता f,स्थैर्य n, न उड़न जाण्याची स्थिति f. ३ स्थिरीकरण . Fixative a. रंग स्थिर करणारा. Fix'ature n. a. gumming preparation for firing the hair केस बसविणारा चिकट पदार्थ m, चिकटवण n, स्थिरीकरणद्रव्य n. Fixed pa. a. खिळलेला, न हालेसा केलेला, खिळींव, ठाम, ठास, थावर, कायम, अढळ. २ लावलेला, नेमलला: स्थापलेला, &c., स्थापित, आहित, अवस्थापित, प्रस्था पित. ३ ठरवलेला, नेमलेला, &c., निश्चित, नियमित, बांधा, बंदा, मोयीन, मसम, मुस्तकीम, टाम, ठास, नियतः [To BE F. ठरण.] ४ स्थिरावलेला, स्थिर, स्तंभित, स्तब्धः ५ 8tationery अढळ, स्थावर, अचर, अचल, निश्चचल, ध्रुव, स्थाणु. ६ law. (as opposed to moveable) स्थावर. Fixedly adv. Fixedness n. ठामपणा m, ठासपा m, खिळलेपणा m, गच्चपणा m, अढळपणा m, स्थथn, स्थिरताf, काइमीf. २ ठामपणा m, ठासपणा m, खानतपणा m, निखालसता f, नियमितत्व n, निश्चितत्व n. ३ स्थिरावलेलेपणा m. Fixer n. गच्च बसविणारा. २ नेमणारा, मुकरर करणारा. ३ स्थिरावणारा. Fixidity, Fixity n. ठामपणा m, स्थिरताf, &c. FIXING n. Fixing solution photo. स्थिर करणारा द्रव m, स्थिर करणद्गव m, पक्का करण्याकरिता वापरलेल्या वस्तू : Fix'ture n. a moveable that has become fastened. anything, a fixed. article of furniture स्थावर केलेला माल m द्रव्य n, ठाम केलेला किंवा ठाम झालेला पदार्थ m -वस्तु f. २a fixed or appointed time or event कायमचा उत्सव m -गोष्ट f,ठाम किंवा कायम केलेला काळ m, कायम केलेली कुस्ती f -शयेत f. ३ ( Shakes.) Fixedness n. कायमपणा m, मजबुता f. Fixture n. (Shakes.) स्थिरता f, ठामपणा m. Fixed air n. स्थिर वायु m. कार्बानिक आसिडला हे नांव आहे . Fixed body n. chem. (न उड़न जाणारे) स्थिर पदार्थ m. pl: Fixed oils n. न उडन जाणारी स्थिर तेले m. pl. Fixed stars-n. (स्थिर) ध्रुव तारे m.pl. N. B.-The word fixture is frequently substituted for fixure (formerly the word in common use) in new editions of old works.
Fizz (fiz) | Formed from the sound.] v. i. to make a hissing or sputtering sound फसफसणे,