पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1483

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

BLOW WITH THE SIDE OF THE F. बुकी f, बुकांदा or वकांदा m, बुकांदी or वकांदी, बुकाडा m, बुतका or बुदका m. CLENCHING THE F. मुष्ठीबंद m. F. AS RAISED TO STRIKE मुटका m. (v. उगारणे.) F. To F. बुक्काबुक्की. FREE OF THE F. given to striking हाताचा फटकळ. HUGE F., MUTTON F. बुकाडा m. IRON ( OR HARD ) F. वज्रमुष्टि. STRIKING WITH THE F. मुष्टिप्रयोग m. TO BEAT WITH THE SIDE OF THE F. बुदकणे.] २ print. the index-mark ( H) हाताची खूण f, हात m. Fistful n. मठभर ( used with a noun ). मुष्टि f. Fist'icuff n. a blow with the fist ठोसा m, गुद्दा m. २ (pl.) boxing, blow बुक्काबुक्की f, हातपिटी f, धपाधप्पी f, धब्बाधब्बी f, कुटाकुटी f, गुद्दागुद्दी f. To come to fisticuffs हातघाईवर -हातपिटीवर येण, मुष्टिमोदक देणे.
Fistula (fis-tū-lä) [L. fistula, a pipe.] n. anat. a deep narrow abscess, a deep narrow pipe-like sinuous ulcer भगंदर m. (pop.) भगेन्द्र n. आपण ज्याला भगंदर म्हणतो त्याला इंग्रजीत Fistula in Ano असें आहे. नाडीव्रण आणि भगंदर यांमध्ये पुढे लिहियाप्रमाणे फरक आहे. नाडीव्रण म्हणजे पू वाहणारी लकाकार पोकळ जागा. ह्यालाच इंग्रजीत Sinus असें म्हणतात. नाडीग्रणाला (Sinus) एकच तोंड असते. Fistula ला दोन किंवा अनेक तोडे असतात. नाडीव्रण जर उदरगव्हरादि) स्वाभाविक गव्हराला किंवा (मूत्रनलिका, गलनलिका इ.) स्वाभाविक नलिकेला किंवा वृकयकृतादि यंत्राला पोचला असेल तर त्याला इंग्रजीत Fistula पार असे म्हणतात ; जसें. Abdominal fistula उदरगत तामण, Urethral fistula मूत्रनलिकांतर्गत नाडी- मलमार्गाला पोंचलेल्या नाडीव्रणालाच भगंदर अस म्हणतात. Fistula ला मराठीत द्विमुखी नाडी वा बहुमुखी नाडीव्रण असा शब्द योजिला तर बरे होइल. गुदद्वाराशिवाय इतर ठिकाणच्या Fistula हात नासूर किंवा लासूर म्हणतात. डोळ्याच्या fistula ला इंग्रजीत Lachrymal fistula. व ह्यालाच मराठीत कोणी कोणी लासूर म्हणतात. Rectal fistula Rectal fistula मलद्वाराचे बरेच आतील बाजूस दुसरे छिद्र असणारे गुदगतभगेंद्र. Recto-vaginal fistula मलमार्ग यांमधील पडदा फाटून होणारें भगेंद्र.हा विकार बहुतकरून बाळंतपणाचे वेळी होण्याचा संभव असतो . गुदबस्तिगत भगेंद्र. प्रसूतींत होतो. योनिगुदगत भगेंद्र. Recto-vesical fistula. मलमार्ग व मूत्राशय यामधील भिंत फाटन छिद्र पडलेलें भगेंद्र. हा बहुतकरून बाळंतपणाचे वेळी होण्याचा संभव ता. गुदबस्तिगत भगेंद्र. Vesico-vaginal fistula मूत्राशय व योनिमार्ग यांचे मधील पडदा फाटून छिद्र पडणे. बस्तियोनिमार्गगत नाडीव्रण.
it (fit) [ M. E. fit, A. S. fit, & song, Icel. fet, å foot;Sk पाद, a step, a verse of a poem. The He was a foot or step, then a part of a poem, a bout of fighting and lastly & sudden attack of pain (Chambers.) n. a sudden and