पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२ मार्गावरील अंतर मोजण्याचे यंग्र n. Ambulatory a. चालण्यास समर्थ असणारा, चालण्यास योग्य. २ चालग्यासंबंधी. ३ स्थलांतर करणारा, फिरता, भटकण्याचा; AYA. life of herdsmen. ४ फिरतं ( An A. court ). lav..-कायद्याने निश्चित न झालेला, वदलण्यास शक्य 29, The dispositions of it will are ambulatory until the death of the testator. A. N. वाडगे, परूस n.laru निरनिराळ्या ठिकाणी जाऊन न्याय देणारे कोर्ट n. २ घराजवळील हिंडण्याफिरण्याची जागा f. Ambuscade (am'busk-ad) [Fr. embushcadi, see Ambush. ] 1. Sanne meanings as Amhush. Some times used ts a verly. P. Anbusincidoes. Ambush ( xm'boosli ) [Fr. emboscarr, in in, & buscus, a limsh. ] 2. दडण, लिकण , शत्रूवर हल्ला करण्याच्या हेतूनं दया धरण्याची जागा . २ दवा m, दडी., दडा m (v. धर, मार). ३ दबा धरलेली-दडून राहिलेली-&c. माणसे n. pl, दढा M. A. 2. i. दबा धरून बसणे. . '. . दबा धरून बसविणं. Ambustiov ( am-yusshun )[ L. amb, round, & aurere, to burn.] n. mel. अग्निदग्धता /, विम्तवानं आंग भाजणं 1. Ameliorate (il-möl'yor-īt) [L. aul, to, melior, better. ] . 1. ज्यास्त चांगलं-बरें-नीट-करणे, सुधारणा करणे, सुधारणं, वाईट स्थितीतून चांगल्या स्थितीत आणणें, उन्नति करणें, दुःख कमी करणे. A. 2. i. बरे-नीटहोणे, सधारण. Amel iorable a. नीट होणारं, सुधारण्याजोगें. Amelioration n. नीट किंवा बरं करण्याची क्रिया , सुधारणं n. I उन्नति , सुधारणा./, सुस्थितीत आणणं 1. Ameliorative a. नीट करणारे, सुधारणा करण्यास समर्थ. Amel'iora tor n. सुधारणा करणारा, दुःख कमी करणारा, &c. Amen (ūʻmen' or ä'men') [ Heb. amen, firm, true. ] adv. तथास्तु, अस्तु, असो. A. n. तथास्तुदर्शक शब्द m, एखादं धर्मकृत्य संपल्यावर उपाध्याने दिलेला आशीर्वादm, आशीर्वादमंत्र m, सम्मतिदर्शक शब्द m, समाप्तिदर्शक शब्द , इतिदर्शक शब्द m. २ ख्रिस्ती शास्त्रांत येशु निस्ताचं नांव 1.; as, Jesus, who is the truth, is called Amen. A. V. 1. तथास्तु ह्मणणं, मुकरर-कायम करणं, मान्य-कबूल करणे. A. 8. यथार्थ, खरोखर. Amenable (a-mēn'a-bl) [Fr. a, to, & mener, to lend. ] a. responsible जाब-हिशोब-मोसबा-&c.-देणारा, मोसबेदार, उत्तर-जाब-&c -देण्याचा अधिकारी, जोखसदार, जबाबदार. २ वळण्यांतला, वळण्यासारखा, आधीन बिनतकार होणारा, वळवता येणारा, (प्रमाणे) वागण्यास तत्पर (A. to law), विनेय, परनेयबुद्धीचा. ३ आधीन, आज्ञांकित. Amenability, Amen ableness ११. (r. A. 1.) मोसबेदारी f, जबाबदारी f, चांगल्या कार्याच्या आधीन होण्याची तत्परता-प्रवणता, विनेयता.. Amen'ably are. 1 T or out of, & m uin, a fault.]