पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1477

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

SERVING IT अग्निकुंड n, कुंड n, होमशाला f, होमकुंड n. MAINTAINER OF HOLY F. अग्निहोत्री. SHEET OF F. आगीचा धोत m, लोळ m -गलूल m? WIDOWER'S SACRED F. विधुराग्नि m. To BE ON FIRE (ला) आग f. लागणे, जळणे. To EXPOSE TO THE ACTION OF F. (MEDICAL COMPOUNDS) अमिपुट n -आंच f. देणे. To PLACE OVER A BLOW F.मवागी टाकणे. To SET ON F. आग f. लावणे, पेटवणे, शिलकावणे OR शिलगावणे. To TARE F. TO CATCH F. पेटm - चेत f. घेणे, प्रदीप्त होणे, शिलकणे, शिलगणे.] २ fuel in a state of combustion आगटी f, आकटी f, आगटें n, आकटें n, शेकोटी f, शेकाटी f, धगटी f, धकटी f, धकटें n, धगटें n, धगें n, परसा m. ३ the burning of a house or town आग f. ४ anything which destroys or affects like fire आग f, जाळणारा पदार्थ m. ५ ardour of passion, excessive warmth, consuming violence of temper अणल m, अग्नि m (as, कामानल, क्रोधाग्नि). ६ liveliness of imagination or fancy, intellectual and moral enthusiasm प्रतिभानल m, बुद्धीचे आणि नीतीचे तेज n -आग f. ७ splendor, brilliancy, hence a star (a) चकाकी f. (b) तारा m. c torture by burning आगीची यातना f, जळजळf, आग f. ९ severe trial or affliction अतिकडक कसोटी f, अतितीव्र यातना f. १० the discharge of fire-arms, firing गोळीमार m, मारा m, मार m. [ BLUE F., RED F., GREEN F. निळ्या -तांबड्या -हिरव्या ज्योती देणारी मिश्रणे n. pl., दारूकामांत निरनिराळे रंग दिसावे म्हणून केलेली मिश्रणे m. pl., जांबळी -तांबडी हिरवी दारू आपल्याकडे अशा मिश्रणांच्या चंद्रज्योती किंवा फुलबाज्या करितात.] Fire-alarm n. .(a) आग लागल्याची खबरf, इशारा m.(b)आगीचा इशारा देण्याचे यंत्र n. Fire-annihilator n. (कार्बानिक आसिड) कर्बिकाम्ल वायू वगैरे भदाय वायूंच्या योगानें आग विझविण्याचे यंत्र साधन n, अग्निशत्रु m. Fire-balloon n. अग्निविमान n. Firebar n. चुलींतील जाळी f -सळई f. Fire-basket n. (हातांतून घेऊन जातां येणारी) शेगडीf. Fire-blast n. झाडांवरचा एक प्रकारचा रोग m, झाडांवर पडणारी आग f. झाच्या योगाने झाडे जळल्यासारखी दिसतात. Firebox n. यंत्रांतील विस्तव पेटविण्याचे कुंड n, अग्निकुंड n, आगीची भट्टी f. Fire-brigade n. आगबंबवाल्यांची टोळी f, आग विझवणारे लोक m. pl. Fire-bug n. आगलाच्या (lit.), दुष्टाव्याने किंवा वेडामुळे आगी लावणारा-घालणारा. Fire-company n. See Fire brigade. Fire-drill n. (a) आग विझविण्याची कवाईत f -सराव m अभ्यास m. (b) अरणिमंथा m. Fire-eater (a) अग्निभक्षक जादूगार m.(b)(colloq.) मुद्दाम तंटे उपस्थित करणारा, आगलाव्या (fig.), कुरापत्या, उपद्यापी. Fire engine n. आग विझविण्याचें इंजन n, आगीचा बंब m. Fire-escape n. इमारतीस आग लागली असतां तीतून बाहेर पडता यावे म्हणून केलेली योजना f. Fire-gilding n. (सोने व पारा ह्यांच्या मिश्रणाच्या) मुलाम्याचा एक प्रकार m. यांत अगोदर दागिन्यावर सोने व पारा