पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1475

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

टाकावर असलेला;of.तोंडपाठ, मुखपाठ, हातखडा. To get a F. in बोट n. शिरकणे, चंचुप्रवेश करणे. To point out with the finger बोटाने दाखविणे, अंगुलि निर्देश करणे. Finger-board n. तंतुवाद्य वाजवितांना दांडीच्या किंवा तबल्याच्या ज्या भागावर बोट ठेवितात तो भाग m, अंगुलिफलक m. Finger-post n. बोटाच्या खुणेचा खांब m.] २ anything that does the work of a finger बोट n. (fig.) (बोटासारखा घड्याळाचा) काटा m (वगैरे). ३ the breadth of a finger बोट n, अंगुळ n, बोटाची रुंदी f, बोटाची लांबी f. [To THE EXTENT OF A FINGER बोटभर.] ४ skill in the use of the fingers (as) in playing upon a musical instrument) वाद्य वाजवितांना करावयाची बोटाची लाखी अंगुलिकौशल्य; as, "She has a good F. v. t. to touch with the fingers, to handle n. लावणे, बोटळणे, बोटाळणे. २ to toy with (बोनाशी खेळणे. ३ to perform or an instrument music बोटांनी वाद्य वाजविणे, अंगुलिप्रयोग करणे. ४ to mark the notes of (in place of music) so guide the fingers (कोणत्या बोटांनी कोणते स्वर पावे याविषयीं) गायनलिपीत चिन्हें करणें. ५ to take thievishly, to pilfer चापसणे, दपटणे. ६ to execute any delicate work (बोटाने) नाजुक नकसकाम करणें . F. v. i. to use the fingers in playing on instrument (वाद्य वाजवितांना) बोटांचा प्रयोग करणे, अंगुलिकर्म करणे. Fingered a. बोटं असलेला, दाचा, सांगुलिक, बोट्या (in comp. as, एकबोट्या, पाच्या &c.). [SIX FINGERED सांगळ्या, अधिकांगुल. २ having leaflets like fingers बोटासारखी पाने असलेला अंत्गुल्याकारपर्णी. ३ marked. wish figures designating which fingers should be used गायनलिपीच्या चिन्हांनी, निर्देश केलेला, गायनलिपिनिर्दिष्ट. Fin'gerer n. बोटाळणारा m. २चापसणारा, दपटणारा. Fin'gering v. n. बोटाळणे n. २ वाद्य वाजविणे n, अंगुलिप्रयोग m. ३ गायन लिपीत चिन्हें मांडणे n, चिन्हांकन n. ४ (बोटांचे) नाजुक नकसकाम n. Fin'gerless a. निबोट्या, अंगुलिहीन.
Finical(fin'-ikal ) [From Fine a.] a. affectedly fine, precise in trifles, over-nice, foppish चोखंदळ, टापठगकठिक्या, चापचोप्या, चाकचोप्या. २ (thing) चोखंदळपणाचा, विशेष ठाकठिकीचा. Finical'ity, Fin'icalness n. चोखंदळपणा m, ठाकठिकेपणा m. Fin'ically adv.
Finis (finis)[L.] n. the end, conclusion ( often the end of a book) शेवट m, समाप्ति f,इतिश्री f.
Finish (fin'ish )[ M. E, finischen, -O. Fr. finiss, base of pres, pa. of finir, to finish -L. finire -L.finis,end.] v. t. to perfect, to accomplish , पुरता पूर्ण करणे, तडीस नेणे, शेवटास-सिद्धीस नेणे. २ to arrive at the end of, to end, to bring to an end संपवणे, सरवणे, फडशा m. करणें g. of o. ३ to ter