पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1451

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

the churn." F. v. i. to bring to one's self, to make headway दिशा बदलणे, तोंड फिरविणे; as, " To F. to windward." F. n. a trick, an artifice डाव m, पेंच m. To fetch and carry to serve obsequiously like a trained spaniel फार मिनतवारीने सेवा f नोकरी f श्ववृत्ति f. करणे.
Fetch (fech) [ Prob. from Norwegian Vcettelys the Veett's or goblin's candle=ignis-fatuus.] n. the apparition of a living person जिवंत माणसाच भूत n, जिवंत समंध m. Fetch-candle n. a. seen at night, believed to portend a person's death रात्रा दिसणारी मरणचूड f. ही दिसेल त्यास मरण येते अशी युरोपांतील लोकांची समजूत आहे.
Fete (fāt) (Fr. fete.-L. festum, & feast. See Feast.]n. a feast, a festival, a holiday, an entertainment an open place) सण m, सणाचा दिवस m, उत्सव m, उत्सवदिन m, सट्टीचा व मजा मारण्याचा दिवस m, महोत्सव m, जत्रा f. जत्रेचा दिवस m. [ Fancy fete मिनाबाजार m, प्रत्येकाला आपआपल्या आवडी (fancy) प्रमाणे मिळणाऱ्या मौजेच्या वस्तूंचा बाजार m,जत्रा f, मोजेचा बाजार m. असल्या बाजारांत पुष्कळ गमतीचे खेळ, करमणुकीचे नाना पक्राच्या मजेदार जिन्नसा, उपहारांची दकाने, नाच, तमाशे इ० असतात; व हा बाजार एखादे मोठ्या च आश्रयाखाली सार्वजनिक अगर धर्मार्थ कामाभरविलेला असतो. यांत मोठमोठ्या दर्जाचे रूपवान् स्त्रिया दुकानदार होऊन माल विकतात; व बहतेक वेळां विकण्याचा माल फुकट मिळविलेला असतो. दुकानदार स्त्रिया गि-हाइकांस गळ एका रुपयाचे किंमतीचे मालाबद्दल गि-हाइकांकडून पुष्कळ रुपये काढितात. येथे कोणचीही वस्तु मळत नाही, इतकेच नव्हे तर केव्हां केव्हां इल अवाच्या सवा किंमत पडते. या बाजारांत प्रत्येक मनुष्याला आपआपल्या आवडी ( fancy )प्रमाणे माल किंवा करमणुकीची साधने मिळावी अशी व्यवस्था केलेली असते.] F. v. t. to feast, to honour with a festival मेजवानी देऊन मान m -गौरव m. करणे. Fete-champetre n. a rural festival रानजेवण m, वनभोजन n.
Fetich, Fetish ( fetish ) [ Fr. fetiche-Port. feiticio ( lit. artificial ) l magic; २ name given by the the gods of W. Africa. -L. factitius artificial -facere, to make.]n. an artificial object used as an amulet or a means of enchantment फेटीशिओ m, मंतरलेली किंवा भारलेली वस्तु f (जसं, ताईत m or f, यंत्र n, भालदोरी f, दोरा m, मंतरलेला अंगारा m, मंतरलेले तांदळ m. pl.). २ an inanimate object worshipped by some account of its supposed inherent magical or as being animated by a spirit अमानुषशक्तियुक्त एखादी अचेतन वस्तु f, जिचा