पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

N.B.-The worl qarini is rarely used in the sense of Alterca!ion. It is generally used in the sense of 'Joy and Anger'.
Alternate (al'ter-nit ) [L. alter, sk. अन्यत्, other.] v. t. perform by turns अदलाबदलीनें-आळीपाळीनें. फेरपाळीनें-पारगीवारीनें-अरगीपारगीनें-&c.-करणें. २ change reciprocally परस्परपालट m पालटापालट f. अदलाबदल f-फेिर (मुबा मोबदला m-फिरवाफिरव f- &c. करणें g. of o. A. v. i. happer, art &c by turns अदलन-बदलन-आलटूनपालटून-आळीपाळीनें-फेरपाळीनें. पारगीवारगीनें-&c.-येणें-घडणें-घडून येणें-काम करणें. २ follot recipmotally एका आड एक येणें-होणें, &c., परस्परानुगमन n-परस्परानुवर्त्तन n-अन्योन्यानुगमन n-&c. होणें g. of o. also Al'ternise. Al'tern, Alter'nate a. being in reciprocal succession परस्पर अदलाबदलीचाफेरीफेरीचा-बारीबारीचा, &c. २ bot. एक आड एक, आळीपाळीचा, परस्परानुगामी, अन्योन्यानुवर्ती, पृष्ठानुपृष्ठगामी. On A. day's or periods एकांतरा or त्रा, एकांत्रा आट, एकांत्राड, पर्यायिक, अंतरित. A. generation biol. एकपिढी आडनें साम्य पावणारे वंशज. बाप व आई यांच्याशी विशेष सान्य नसतां, आजा किंवा आजी यांच्याशी विशेष साम्य असलेला वंशज. A. angle geom. See Angle. On A. days एक दिवसा आड. Alter'nately curler. (V. A. ) आळीपाळीनें परस्पर अदलाबदलीनें, &c., अदलूनबदलून, आलटूनपालटून, चाळूनपाळून, एक आड एक, पृष्टानुपृष्ठ, अन्योन्यानुगमन-&c. पूर्दक. Alter'nateness n. (v. A. ) एकआडएकपणा m, एकांत्राडपणा m, परस्परानुगामित्व n, परस्परानुवतित्व n. Alter neecy ( IR), Alternation n. परस्पर पालट m,f, परस्पर अदलाबदल f, परस्परानुगमन n, परस्परानुवर्त्तन n, अन्योन्यानुगमन n. Alter'native n. a choice of two things विकल्प M, कल्प M, गौणकल्प m, अनुकल्प M, पक्ष 22, विभाषा (?) j, दोहोंतून एक, दोहोंतून एकाची निवड f. २ दोहोंतून एकच गोष्ट खरी असण्याचा संभव m. ३ (शिवाय-वांचून) उपाय M, (शिवाय-वांचून) गति f. There being mo other alternative he did this ही गोष्ट करण्याखेरीज त्याला गत्यंतर नव्हते. A. a. दोन गोष्टींतील कोणत्याही एकाबद्दल संशयात्मक, वैकल्पिक, विकल्पाचा. २ पक्षान्तराचा, प्रकारान्तराचा; us, A. method प्रकारान्तरपद्धति.Alter'-nativeness n. (v. A. ) वैकल्प्य n.
Althougli ( awl-thó') [ all, if, even, & Though. ] adv. जरी, जरीही, यद्यपि, यद्यपि चेत् (R). २ corij.तथापि, तरी देखील.
Altiloquence (al-til'i-kwens) n. फारच भपकेदार भाषा f, शब्दावडम्बर n, वृथा शब्दपांडित्य n, Altiloquent a. (v. N.) शब्दावडम्बर माजविणारा, शब्दपंडित.
Altimeter (al-tim'e-ter) [L. altus, higlı, & Meter.] n. उच्चत्वमापक (यंत्र) n, उंची मोजण्याचे यंत्र n. AlilTimi Tam a n रां.