पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1376

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झापडf , झापणf. SHOOTING or PAINFUL THRORBING OF THE E. खरखरf , रखरखf खरखरा m. SKILL TO JUDGE BY THE E. नजरपारखf. SPECK ON THE E. कोकीf. WIIITE OF E. पांढरें बुबूळ n. WORK TO CATCH THE E. दर्शनी काम n. To BE IN ONE'S E. लक्षांतनजरेत असणे. To BE GUNNY, ( THE E.s) चिपडणे, ढेरणे. To BE PAINED AT TILE SIGHT OF, ( THE E.s) डोळे दुखणे (fig.). To FEAR TO MEET THE E. OF दोहों डोळ्यांची मुरवत. राखणे. To F EAST THE E.S UPON डोळे भरून पहाणे, दृष्टिभर पहाणे, डोळ्यांचे पारणे n. फेडणे. TO GET HEAVY ( FROM WANT OF SLEEP, TRE E.s) (जागरणाने डोळे ) जड होणे. TO HAVE ONE'S E.S ABOUT ONE मागे पुढे पहाणे, आगापिछा पाहणे. To HAVE A TWITCHING IN THE E.s डोळे m. pl. लवणे, अक्षिस्पंदनn,होणें . TO HAVE ATOMS FLOAT BEFORE THE E.s डोळ्यांपुढे लकलक करणे, डोळ्यांपुढे काजवे m. pl. येणे. TO SEE WITH THE CORNER OF THE L. तिरक्या दृष्टीने पाहणे, आडव्या दृष्टीने पहाणे. To SIUT ONE'S .E.s (TO, AGAINST) डोळेझांक करणे, डोळ्यांवर कातडे ओढणे. To SINK INTO TIIEIR SOCKETS ( THE E.s) डोळे पाताळांत जाणे, डोळे खोल जाणे. To STRAIN OND's E.s डोळे ताणणे, डोळ्यांची वात f. करणे, डोळेफोड f. करणे. To STREAM, ( THE E.s ) अश्रु m. pl. ढाळणे, डोळ्यांतून पाणी ढाळणे. To THROB ( THE E.s) फुरफुरणे, डोळे. m. pl. स्फुरणे, To TURN UP THE WIIITE OF THE E.s डोळे फिरवणेंपांढरे करणे. To WANDER IDLY ( THE E.s) फांकणे, तरळणे. WE CAN SEE THE MOTE IN OUR BROTIER'S E. BUT CANNOT SEE TUE BEAM IN OUR OWN दुसऱ्याच्या डोळ्यांतलें कुसळ दिसते, पण आपल्या डोळ्यांतील मुसळ दिसत नाही. To CRY ONE's E.s OUT to weep bitterly ओक्साबोकशी रडणे, ढसढसां-ढळढळ रडणे. EYE OF DAY, or THE MORNING, Or HEAVEN, the sun सूर्य m, रवि m, दिनमणि m. TO CUT ONE'S EYE-TOOTII to cease to be a child, to be shrewd शहाणे होणे. cf. अक्कलदाढ येणें. GIVE AN E. To to attend to (कडे) लक्ष देणे-नजर f पोचविणे. GREEN E. jealousy हेवा m, मत्सर m. Have an E. to to contemplate ( वर-कडे ) नजर f. असणे. IN ONE'S MIND's E. in contemplation ज्ञानचक्षूत दृष्टींत. IN THE E.S OF in the opinion of (च्या) दृष्टीने. मताप्रमाणे, (-च्या) दृष्टया. KEEP ONE's E. ON to watch (-वर) सक्तनजरf. ठेवणे-राखणे. MAKE A PERSON OPEN IIIS E.s to cause him astonishment आश्चर्यचकित करणे. IN THE WIND's E. against the wind वान्याच्या विरुद्धउलट बाजूनें. MAKE E.S AT to look at in an amorous way (-कडे) सकामदृष्टीने पाहणे, (-ला) डोळा मारणे. NAKED E. नुसता डोळा (पाहावयाच्या साधनाशिवाय ). MIND YOUR E. काळजी घे, खबरदारी ठेव, सावध रहा. OPEN A PERSON'S E.s to show him something of which he is ignorant (-चे) डोळे उघडणे (fig.). TO SEE E. To L. to thinks alike (दुस-या) सारखे वाटणे, दुसऱ्यास वाटते तसेंच वाटणे. PUT THE FINGER. IN THE E. to weep रडणें . SEE WITH HALF AN E. to see without