पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परवानगीचा, आननिबंधाचा, अनुमोदनाचा, अनुमोदिन. २ मान्य केलेला, मानलेला. ३ सूट-बाद दिलेला. ४ नेमणूक करून दिलेला. ५रतीय ठरवून दिलेला. ६ [sed of articles of religious offerine- हलाल.
Alloy (al-loi)[L.a, .. 11g th, inr Iris Pav. v.t. हीण n. or f. घालणे, हिणकट a-हिणवट a-हिणकस a. करणे, उत्तम धातूंन कमी दराची धातु मिसळणे, दोन धातु एका ठिकाणी मिसळणे. २ fig. हीन-न्यून-&c. करणे, न्यूनता f. आणणे, कलंक m. लावणे, अनिष्टमिश्र-सकरंक करणे. ३ (मिश्रणाने) किमत कमी करणे. ४ कडकपणा कमी करणे, न्यूनता आणणे. A. n. हीण n, कलंक m. २ .fig. कसर f, उणीव f. दुःस्याची भेळ f. भिसळ f, उत्तम धातूंत कमी दराची घातलेली धातु f, भिन्न धातूंची भेसळ f-भेळ , जोड धातु f, किंवा मिश्र-हीण धातु f. ३ हीण करणारा-न्यूनता आणणारा पदार्थm. Alloyign (Y.V.) -act. हिणकस करणे . २ मिश्र-हीण धातु f.Alloyed y. (Y. V. 1.) हिणकट केलेला, &c., हिणवट, हिणकट, हिणकस, खोटा, खोटसाळ, हिणाचा, गैरसाळ. मिसळीचा, मिसळलेला. २ (v. V. 2.) अनिष्टमिश्र, सकलंक, डागील (ळ), हीण केलेला, न्यूनता आणलेला.
A. B.-कोणत्याहि दोन किंवा अधिक धातूंच्या मिश्रणाला Alloy हा शब्द लागतात. परंतु या दोहोंपैकी एक धातु जर पारा असेल तर त्या मिश्रणाला Amalgam हा शब्द आहे.
Allspiee (awl'-spis) [ All and Spice. ) n. myrtis pimenta शीतळचिनी f, कापुरचिनी f, कंकोळm.
Allucle (al-liid' ) [ L. ad, et, ek ludere, to play. ] n. i. refer to indirectly, hint at अप्रत्यक्ष रीतीने सुचविणे. २ बोलन-दर्शवणे-सुचविणे - अनुलक्षन बोलणे, लक्ष्यानेंधोरणानं-लक्ष धरून-धोरण धरून-रोखाने-&c. बोलणे with g. of a., ध्वनित करणे, लक्ष्य n-धोरण n-ठेवून-लावून बोलणे with वर of 0., बोलण्याचं लक्ष्य n-धोरण n-झोक m-&c. असणे with वर or कडे in con. २ ध्वनित करणे. ३ (कडे) बोलण्याचा रोख m. असणे. Alluder n. Alluding p. a. (v. V.) अप्रत्यक्ष रीतीने सुचविणारा, सूचना करून दर्शवणारा, &c., सूचक, सूचनाकारक, रोखाने बोलणारा. Allu'sion 1. (v. V.)-act. सूचना करून-बोलून दर्शविणे n, भाषणध्वनि m, भाषणाचा-बोलण्याचा रोख m. I (अप्रत्यक्ष) सूचना f, रोख m, उल्लेख m, निर्देश m, ध्वनि m. Allus,ive a. रोखाचा, अप्रत्यक्ष सूचनेचा, व्यंग्योक्तीचा, सूचनात्मक, संज्ञिक (?). Allus'ively adv. (v. A.) सूचनारूपें or रूपाने, सूचनापूर्वक, व्यंग्योहीन. Allusiveness n. सूचनात्मकता f. Allusory a. सूचनात्मक, (कडे) रोख असणारे.
Allure (al-!vīr') [F:. ad, to, & lurer, to decoy. ] v. t. entice, lure, decoy, tempt मोहणे, मंथवणे or मथवणे, लांचावगे, लोभवणे, गलखोबरें n. देणे (idio.), लालूच-लोभ-m-खाऊ m-&c. दाखवणे, साखर एसरणे, मधाचे बोट n. लावून ठेवणे, वश करणे, वेडावून सोडणे, वेड लावों, मोहन धेण, मोह मोहन ? घालणे, मोहन -विमोनाम लोमन c. करणं. of v. २ (भावी