पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1301

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देणे, आलिंगणे, कवळणे, कंवटाळणे, वेंगाळणे, वेंगटणे, आलिंगून-कवळून-वेंगाटून धरणे, वेगेंत-कवेत-धरणें, उराशी -पोटाशी धरणे, वेंग f. मिठी f. घालणे-मारणे, विळखा m. घालणे, आवळणे. [To E. EAGERLY कडकडांकडकडून भेटणे, कंवटाळून धरणे.] २ (Shakes.) to cherish, to lore (प्रीतीने ) मनांत बाळगणे-वागविणे, (वर) प्रेम करणे. ३to welcome, to accept with heartiness खु. शीनें पसकरणे, अंगीकारणे, स्वीकारणे, ग्रहण n- अंगीकार m- स्वीकार m. करणे g. of o., कबूल करणे, आनं. दाने-मनापासून-अन्तःकरणपूर्वक ग्रहण करणे; as, "What is there that he may not E. for truth ?" X to en. compass, to inclose घेरणे, कंवटाळणे, कोंडणे, कोंडन ध. रणे, (चोही बाजूंनी) वेढणे-वेष्टण घालणे.५ to include, to comprehend समावेश करणे g.of o., समाविष्ट-अन्तर्भूत करणे, (च्या) पोटांत येणे; as, "Natural philosophy embraces many sciences." & to accept, to submit to (ला) सादर असणे, (ला) कबूल असणे in. cons. पतकरणे, (ला) डोई देणे; as, "I E. this fortune pa. tiently." v law. to attempt to influence corruptly (as a jury ) (चे) (मन कलुषित करण्याचा प्रयत्न करणे, (च) मन बिघडवू पाहणे, (अयोग्य उपायांनी-निषिद्ध मार्गानी-बेकायदेशीरपणाने) फितवणे, मन वळविण्याचा प्रयत्न करणे. E.v.i to join in an embrace (-ला) HET ATÓ. Embrac'ed pa, t. & pa. p. Embrac'ing pr. p. & v. n. Embrace n. pressure to the bosom, clasp, hang (the act) आलिंगन n, आश्लेष m, कवळणी f, कंवटाळणी f, वेंगाटणी f.-the state मिठी, विळखा m. [CLOSE & FAST E. घट्ट मिठी f, माकडमिठी f, दृढ-गाढा. लिंगन n.] २ अंगीकरण n, अंगीकार m, स्वीकरण n, स्वीकार m, ग्रहण n. (S.) ३ पतकर m, पतकरणे n, घेणे n. Embrace'ment n. a clasp in the arms, an embrace आलिंगन , प्रेमालिंगन , मिठीf, &c. २ ( Bacon) the state of being contained अन्तर्भाव m, समावेश m. Embra'ccor n. law. one guilty of embracery (न्यायाधिशाचे वगैरे) मन कलुषित करूं पाहणारा, मन बिघडविण्याचा प्रयत्न करणारा, मन वळविणारा, अयोग्य त-हेनें-बेकायदेशीर रीतीने न्यायाधिशाचे मन वळवि. ण्याचा अपराध ज्याच्या हातून झाला आहे असा. Em. bra'cer n. कंवटाळणारा, आलिंगन देणारा. Embra'. cery n. law. an attempt to influence a jury corrupt. ly to one side by promises, entreaties, threats etc. (पैशाची लालूच दाखवून, धमकी देऊन, विनवणी करून, थापा मारून, अशा) अनेक बेकायदेशीर इलाजांनी पंचांचं किंवा जूरीचें मन आपले बाजूकडे ओढून घेण्याचा. वळविण्याचा प्रयत्न m, फितविण्याचा प्रयत्न m.
Embrasure (em-bra-zhār ) [Fr. pref. em, & braser, to slope the edge of a stone. ] n. fort. an aperture with slant sides in a wall or parapet through which cannon are pointed & discharged, a crenelle (बंदुका-तोफा रोखून उडविण्याकरितां किल्याच्या तटबंदीत केलेले राखलेले) तिरकस-कलते-तिर भोक,