पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1298

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

urth figures, to clepict, lo represent आपल्या कुलाच्या चिन्हांनी सुशोभित करणे, कुलसूचक-कुलदर्शक चित्रं n. pl.- चिन्हें 1.pl. काढणे, ठळक भपकेदार-भबुक रंगांनी रंगविणे. २ to decle in blacing colours, to set off conspicuously (चा) थाटमाट करणें, नटविणे, रंगदार• भपकेदार करणे, लोकांच्या डोळ्यांत भरेल अशा रीतीन शृगाराने .3 to celebrate in laudable terms, lo sing the praises of (-ची) स्तुति गाणे सांगणे-करणे, धोशाने वर्णन करणे, धोशागाजावाजा करणे, (चे) पोवाडे गाण, वाखाणणी करणे, (वाहवा करून-स्तुति करून) प्रसिद्धीस आणणे . Emblā’zoner n. Emblā’zonnent n.-the act अलंकरण n", सुशोभित करणे n. २ भपकेदार वर्णन n. ३ that which is emblaxoned कुलसूचक दर्शक चिन्हांनी अलंकृत वस्तु f, थाटाने-भपक्याने वर्णिलेली गोष्ट f. Embla zonry n. Emblazonries pl. the act or art (ढालीवर-तरवारीवर-&c. ) शंगारिक नकस काम काढणे, शोभिवंत-सुंदर नकशी काढणे 2. the heraidio or Ornamental decoration ( as pictures or figures on Bhields, standards, etc. ) ( ढाल, तरवार, पताका वगैरेंवर काढलेली) कुलदर्शक चिन्हें चित्रं n. pl, नकास.काम ; as," Thy ancient standard's rich e."
Emblem ( en'blem ) [Fr. empleme.-L. emblend, Cir. emblema-emballein-em, in & ballein, to cast. Lit. something inserted in a surfuce as ornament शोभेकरितां तोंडावरच बसविलेली वस्तु F, शोभेकरिता कांचेचे-संगमरवरी दगडाचे वगैरे तुकडे चुन्यांत वगर बसवून केलेले काम असा E. या शब्दाचा मूळ अथ होता.] N. a symbol, a type (सूचक-ज्ञापक-व्यंजक बोधक) खूण f, चिन्ह n, निशाणी f, चित्र n, द्योतक खूण fi fe n; as, "A balance is an E. of justice. The sceptre is the E. of sovereignty." px picture accompanied with a motto, a set of verses or the like ( intended as a moral lesson or ineditation ) एखादी बोधपर म्हण अगर कविता गैरे ज्यावर लिाह लेली आहे असे चित्र. याचा मुख्य उद्देश नीतिशिक्षण हा असतो. अशा त-हेच्या चित्रांचा प्रसार करण्याक रितां सतराव्या शतकांतील लेखक व कारागीर त्या विषयाचा विशेष लक्ष लावून अभ्यास करीत असत. E. v. t. (R.) Em'blemat'ic, Em'blematʼical a. pero taining io or containing emblems खुणेचा, सांकेतिक, लाक्षणिक, व्यंजक, उद्बोधक, ज्ञापक, सूचक, संकताचा सांज्ञिक. Emblematically adv. सांकेतिक रीतान. Emblem'ntist n, an inventor of coblems gidas चित्रे-चिन्हें शोधून काढणारा. Emblema tize, Em blemize v. t. to represent by an emblem, to symla bolize (कोणत्याही) खुणेने-चिन्हाने-चित्राने सुचविणेदर्शविणे काढून दाखविणे.
Emblement (em'-ble'-ment ) [O. Fr. Embleer', to sow with corn-pref. em &. ble, bled, from L. bladam' corn.] n. (used esp. in the pl.) (law) the produce or