पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1296

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ment n. an indented parapet, a battlement (which see) दात्यांप्रमाणे पुढे मागे झालेली-जंग्यांच्या रक्षणाकरितां त्यांच्या तोंडावर चोहों वाजूंनी पुढे दगड आणून बांधलेली-भिंत f. २the fortifying of a building or Checall by means of battlements भिंत-इमारत इ० पुस्ती किंवा नेटावा देऊन मजबूत करणे n.
Embattle (em-bat'l ) [ Pref. em & Battle. ] v. t. to arrange in order of battle, to array for battle (लढाईकरितां) सैन्याची रचना लावणे-करणे, सैन्य व्यवस्थेने उभे करणे, फौज रांगेने लावणे उभी करणे, सेनायोजना f, रणयोजना f, रणरचना f. करणे, व्यूह रचणे. २to carm or eqezip for battle (लढाईकरितां) हत्यारबंद-सशस्त्र-सज-सिद्ध करणे. E.v. i. (obs. ) लढाईस सिद्ध होणे, व्यूह करून उभे राहणे. Embat'tled pat. t. & pc. p. having been the scene of battle लढाईची जागा असलेले, जेथें पूर्वी लढाई झाली आहे अशी (जागा), रणभूमि रणमैदान १०. झालेले, ज्याच्यावरज्या ठिकाणी लढाई होऊन गेली आहे असें, लढाईचें; as, "An E. plain.”
Embay (em-bi.' ) [ Pref. em + 1st Bay. ] v. t. to en close in a bay, to landlock: उपसागरांत-आखातांत कोंडणे-घालणे; as, “If that the Turkish fleet be not ensheltered and embayed, they are drowned.” Embayed' pa. t. & pa. p. Embay'ing pr. p. & v. n. Embay'ment n. ( R.)
Embeam ( em-bem') v.t. (R.) to make brilliant withs beams (किरणांनीं) प्रकाशित करणे, (वर) उजेड पाडणे, (वर) किरण पाडून चकाकित-झकझकीत करणे. Embed ( em-bed') v. t. to lay as in a bed, to lay in surrounding matter पुरून ठेवणे-टाकणे, पुरणे, (आंत) खोल घालणे. Embedded pa. t. & pa. P. Embedding pr. p. & v. n. Embed'ment n. पुरणे n. Embellish ( em-bel'lish ) [O. Fr. embellir-pref. erra ( L. in) & ( belle,-bellus ) vel, beau, beautiful, pretty.) v. t. to make beautiful with ornaments, to dech:, to attorn, to decorate (ला) शोभा f- रमणीयता f. आणणे , सुशोभित-मंडित करणे, मंडन करणे g. of o., भूषविणे, अलंकृत करणे, (-ला) रमणीय स्वरूप देणे, मनोवेधक-चित्ताकर्षक करणे, शोभविणे, सजविणे, नटविणे. २ (fig.) to dress up, to colour ( a story with striking anecdotes &c.) बनावणे, बनावून सांगणे, तिखटमीठ लावून सांगणे, फुगवून सांगणे, फुगविणे, रंगवून सांगणे. Embel'lisher ५. शोभा देणारा m. Embellishment n.-the act सुशोभित करणे.n मंडन , अलंकरण , अलंक्रिया , थाट m. २.ornament, decoration अलंकार m, भूषण n, शोभा f, मंडन n; as, " Pictorial E.s."
Ember ( em'-ber ) [ A. S. cemyrie, cinders. ] n. a lighted coal smouldering amid ashes, ( generally used in the pl. to signify ) live cinders, smouldering remains of a fire निखारे m, pl.,रसाने n. (colloq.)