पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अवरोहm-अवरोहण n. करणें. २.fall and lodge (ज्याप्रमाणे पक्षी अंतरिक्षांतून उतरून एखाद्या झाडावर बसतो त्याप्रमाणें ) उतरून पढणें-राहणें-असणें-घेणे, उतरणें, परणें, पडून राहणें असणें-उरणें-थारणें-थिरावणें. ३ (at) stop at उतरणें, डेरा m. देणें, तळ देणें, मुकाम m. करणें, बिहाड n. करणें-लावणें. Alighted p. (v. V. 1.) उतरलेला, अवरूद्ध, कृतावरोह. २ उतरून पडलेला असलेला&c., उतरलेला, पखलेला. Alighting १४. ( v. V.1.)-act. उतरणें n, अवरोह m, अवरोहण n, अवतरण (S)n. २. act. उतरणें n, उतरून पडणेंn-बसणें n-&c. ३-act. उतरणें , मुकाम m-बिन्हाहn. करणें n. Place of A. मुकाम m, मिन्हाड n.
Alight (e-Jit') a. or univ. पेटवलेला, जळता, धगधगीत, दिवा लावलेला, उजेट आहे असा; as, The room is A. खोलीत दिवे लाविले आहेत.
Align ( a-lin') [L. ad, di linga, a lino. ] v. t. रांगेनें उमें करणें-रचणें, (सेनेसी) रचना करणें. Align'ment n. रांगेनें रचणें , रचना f. २ रांगेनें रचलेल्या वस्तु f.pl. ३ engin. एका रेत खुंट्या मारून हद-मुकरर करणें.
Alike (u-lik' ) [See Like.] a. like एकसारखा, एकाकार, एकमुखी (R), सारखा, बराबर, तुल्यरूप, एकरूप, समसमान, सरूप, लवर्ण, सरश, सधर्मी, सक्षर्मक. २of one kind or quality एकराशि, एकरास, एकसारखा, एकजातीय, एका प्रतीचा, समवर्ण, समभाव, एके माळेचे मणी, सजातीय, समानजाती, हमजात.A. adv. एकसारखा, एक (का)च प्रकारे, एक(का)च रीतीने, एकाच मार्गानें, बराबर.
Aliment (al'i-ment) [L. alere, to nourish.] n. mutriment खाणें, आहार m, अम n, सक्ष(क्ष्य) m, n, जीवन, पौष्टिक अन्न n. A.v.t. पोसणें, (च्या) उदरनिर्वाहाचा पुरवठा करणें. Alimental a. खाण्याचा, भक्ष्यासंबंधी, सायासंबंधी. २ nourishing पुष्टिकर-कारकप्रद, पौष्टिक, पोषक. Alimen' tally. adv. पौष्टिकपणें, &c. Alimen'tariness n. threats, &c. Aliment'ary a. See Alimental. Alimentary canal med. महास्त्रोत, शरीरांतील पोषणनळी , मुखापासून जठरांत अस नेणारी व अपानद्वारें मलविसर्जन करणारी नलिका/. ही मुखापासून गुदद्वारापर्यंत आहे. Alimentation n. पोषणनलिकेची क्रिया, पोषणक्रिया f. Alimentiveness n. phaen. आहारसुखदर्शक स्थान , आहारेच्छास्थान t. Alimony n. law जितरोटी, काडी मोडून दिलेल्या बायकोच्या उपजीविकेकरितां नवयास द्यावा ला. गलेला पैसाm.pl. नेमणूक, विभकदारोपजीवक धन .
Alineation (See Allineation.) n. position in a straight line as of the two planets with the sun एकरेषास्थिति f
Aliped (al'i-ped) [L. ala, wing, & pes, pedis, Sk. पद, a foot. ] e.kool. पादपक्षविशिष्ट n, पादपक्षप्राणी m, पायांची बोटे पातळ चामडीने जोडलेली अस. ल्यामुळे त्यांचा पंखांसारखा उपयोग करणारा प्राणी m; as, वाघूळ.